गुळवेल चे फायदे जाणून घ्या | Gulvel Benefits In Marathi

Spread the love

नमस्कार मित्रांनो तर आज आपण गुळवेल चे फायदे जाणून घेणार आहोत गुळवेल खाण्याचे फायदे त्याचे काढा पिण्याचे फायदे या विषयी संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

Table of Contents

What Is Giloy In Marathi | गुळवेल म्हणजे काय ?

तर सर्वात अगोदर मी तुम्हाला गिलोय म्हणजे काय आणि गुळवेल म्हणजे काय याच्या बद्दल सर्व माहिती सांगतो ही एक वनस्पती आहे ती प्रामुख्यानं पाहायला गेलं तर जंगल शेतातील चिखल अथवा डोंगरांमध्ये भेटते ही उष्ण प्रकृतीचे असते आणि याची फळे साधारण एकदम वाटाणा असतो तेच आकाराएवढे असतात.

या वनस्पतीवर लहान लहान आकाराची बीव्हीजी फुले असतात ती येतात तर तुम्हाला खाली एक मी फोटो देत आहे त्या मधून तुम्ही ओळखू शकता की गुळवेल कसे दिसतात.

गुळवेल चे झाड कसे असते?

गुळवेल चे झाड

तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी गुळवेल ही वनस्पती आढळते फक्त काही लोकांना याचा फायदा आहे तो माहिती नाही तर तुम्हाला फायदा माहिती नसेल तर या लेखांमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मी इथे देतो ज्यातून तुम्ही जे आहे त्याचा योग्य तो उपयोग करून घेऊ शकता.

Gulvel Benefits In Marathi | गुळवेलाचे फायदे | गुळवेल चे फायदे जाणून घ्या

आता आपण गुळवेलाचे फायदे बघणार आहोत त्याबद्दल सर्व काही टोटल माहिती मी खाली देत आहे ती तुम्ही वाचून घ्या.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

तर सर्वात आगोदर येत होते म्हणजे प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी गुळवेलफायदा होतो गुळामध्ये असे बेनिफिट्स असतात की त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते यामध्ये मॉडेल लॉटरी नावाचा घटक असतो तो जास्त प्रमाणात आढळतो त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढते.

क्रोनिक फिव्हर व्यवस्थित करण्यासाठी

क्रॉनिक फीवर फीवर म्हणजे काय झालं ना काही जास्त ताप असतो तो बरा करण्यासाठी देखील गेला चा फायदा होतो जर समजा तुमचा ताप आहे कमी होत नसेल म्हणजे दहा ते पंधरा दिवस ओलांडून सुद्धा तर तुमचा ताप कमी होत नसेल तर तुम्ही गुळवेल याचा उपयोग करू शकता त्यामुळे तुमचा ताप बरा होईल त्याच्या पानांचा तुम्ही काढा बनवू शकता त्यामुळे तुमचा ताप जो आहे तो कमी होतो.

पचनक्रिया चांगली करण्यासाठी

जर तुमचं पोट व्यवस्थित राहत नसेल आणि तुम्हाला नेहमी कब्ज होत असेल म्हणजेच अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही गुळवेलचा काढा देऊ शकतात त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते उशिरा जेवण आणि सतत आणि यामुळे तुमची पचन क्रिया जी असते ती खराब होत असते त्यामुळे तुम्ही गुळवेलचा काढा देऊ शकतात त्यामुळे तुमच्या जुलाबावर देखील या नियंत्रण राहील आणि तुमची लाइफस्टाइल देखील सुधारित.

मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी

तर घराचा पाया फायदा तुम्हाला डायबेटीस म्हणजे मधुमेहामध्ये देखील होतो आज-काल डायबिटीज चा त्रास लहान वयातच तुम्हाला दिसायला लागतो तर अशा वेळेस तुम्ही गुळवेल फायदा करून घेऊ शकता मधी मधुमेहावर अत्यंत चांगला असा आहे घरगुती उपाय आहे यामध्ये भूमिकाचे गूनाडका त्यामुळे तुमच्या शहरातील इन्शुलिनची कमी असते ती भरून येते त्यामुळे तुम्हाला त्रास कमी होतो.

Also Read – हाताला सूज येणे उपाय | 

डेंग्युवरही लाभदायक

गुळवेल मध्ये ईमेल मॉडेल तरी गुण असतात ते तुम्हाला डेंगू मध्ये मदत करतात या आल्यानंतर तुम्हाला प्रतिकारक्षमता वाढते त्या त्याचप्रमाणे आज अनेक आजारांपासून लढण्याची तुम्हाला ताकत देखील मिळते यांमध्ये मलेरिया डेंग्यूसारख्या असेल तर त्यापासून देखील तुम्हाला सुटका मिळते.

दम्याकरिताही ठरते उपयोगी

तुम्हाला दमा आहे का तर दमा असेल तर तुम्ही गुरुवारच गुळवेलचा काढा घेतला पाहिजे कारण दम्यामध्ये गुणकारी आहे जी दम्याची लक्षणे असतात ती कमी करण्यासाठी हे अतिशय चांगले मानले जाते.

सूज असल्यास उपायकारक

सूज आल्यास उपाय खूप जण मला विचारतात परंतु जर तुम्ही काढा घेत असाल तर तुम्हाला सूज येण्याचे चान्सेस राहणार नाही कारण जर तुम्ही गुळवेलचा काढा घेत असेल तर तुम्हाला सूज येत असेल तर ती कमी होईल आणि जर सूज जास्त येत असेल तर यावर देखील आम्ही एक लेख लिहिलेला आहे तो तुम्ही वाचू शकता.

सेक्सची इच्छा प्रबळ करण्यासाठी

सेक्सी इच्छा प्रबळ करण्यासाठी देखील गुळवेल फायदा होतो यामध्ये तुमच्या शरीराला लागणारे जव्हार नसतात त्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे तुमचे नाव ते जमिनीत आणि तुमची इच्छा जी करण्याचे असते ती प्रबळ होते.

डोळ्यांच्या समस्येसाठी

डोळ्यांच्या समस्या साठी देखील गुळवेल अतिशय फायदेशीर आहे तुमचा तुम्हाला जर चष्मा लागत असेल तर तुम्ही येऊ शकतात त्यामुळे देखील तुमच्या डोळ्यांचा चष्मा नंबर कमी म्हणजेच कमी होतो आणि तुमच्या डोळ्यात जळजळ होत असेल किंवा डोळे लाल होत असतील तर देखील तुम्ही गुळवेलचा काढा घेऊ शकता.

चमकदार त्वचेसाठीही प्रभावी

तुमच्या तुमच्या साठी देखील गोव्याला अतिशय चांगले आहे कारण यामध्ये सांगून देखील असतात ते तुमच्या तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसायला लागतील त्याचबरोबर तुम्हाला होणार नाही.

Also Read – किडनी खराब होण्याची लक्षणे | 

गुळवेल चे दुष्परिणाम (Side Effects Of Gulvel In Marathi)

  • गुळवेलजेवढे फायदे आहेत तसेच याचे नुकसान देखील आहेत तर गुळवेल नुकसान बद्दल देखील मी तुम्हाला सांगतो
  • जर तुम्ही मधुमेहाचा औषध घेत असाल तर तुम्ही गुळवेल चे नाही केलं पाहिजे
  • जर तुम्ही गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला असतील तर गुळवेल तू तुम्ही घेतला नाही पाहिजे
  • शस्त्रक्रिया झाल्यावर देखील तुम्ही बियांचा वापर नाही केला पाहिजे

How To Make Giloy Kadha In Marathi | गुळवेलचा काढा कसा बनवावा

  • आतापर्यंत मी तुम्हाला गुळाचा फायदा होईल याचे नुकसान या बद्दल सर्व काही सांगितले पण आता गुळवेलचा काढा कसा बनवायचा याबद्दल मी तुम्हाला सांगतो.
  • सर्वात अगोदर तुम्ही गुळवेलची बरड किंवा काड्या आणून ते प्रथम स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे
  • त्यानंतर काढा करण्यासाठी एक गुळवेल घेतल्यास त्याचा सोळा पट पाणी त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे
  • हे मिश्रण पावपट होईपर्यंत उघडून घ्यायचा आहे
  • आणि हा काढा चवीला थोडासा तुम्हाला कडसर लागतो पण हा एकदम गुणकारी आहे

गिलोय का मराठी नाम

गिलोय का मराठी नाम क्या है तर गिलोय मराठी नाव आहे गुळवेल त्याला मराठीमध्ये गुळवेल असे म्हटले जाते.

गुळवेल काढा किती दिवस घ्यावा

दर गुळवेलचा काढा किती दिवस घ्यावा याबद्दल मला प्रश्न केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगतो की गुळवेलचा काढा तुम्ही आठवड्यातून एकदा घेतला तरी चालेल जर तुम्हाला ओळीतील यापैकी काही रोग असेल तर तुम्ही गुळवेलचा काढा जो आहे तो तुम्ही तुमचा रोग बरा होईपर्यंत घेऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला काही रोग नसेल आणि तुम्हाला तुमचे शरीर सुदृढ आणि चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही बेलाचा काढा आठवड्यातून एकदा जरूर घेतला पाहिजे.

निष्कर्ष

तर या लेखामध्ये मी तुम्हाला गुळवेल चे सर्व काही फायदे सांगितले आहेत आणि त्याचे फायदे त्याबरोबर त्याचे नुकसान गुळवेलचा काढा कसा बनवायचा आणि गोव्याला बद्दल सर्व काही माहिती मिळाली लेखामध्ये दिली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आम्ही त्याचा आनंद देण्याचा प्रयत्न करेन.

गुळवेल चे फायदे शीर आहे त्याचप्रमाणे त्याचे काही नुकसान देखील आहेत तर लेडीज प्रेग्नेंट आहे त्यांनी गुळवेलचा काढा पिऊ नये ते त्यांच्यासाठी घातक असू शकतो आणि आणि जे लोक मधुमेहाचा औषध घेत आहेत त्यांनी देखील गुळवेलचा काढा पिऊ नये.

गिलोय घनवटी चे अनेक फायदे आहेत घेतल्याने तुमची प्रतिकारक्षमता वाढते त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते त्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहते त्याचबरोबर अनेक फायदे आहेत ते तुम्हाला वरील लेखामध्ये दिलेल्या आहेत.

गिलोय का मराठी नाम क्या है तर गिलोय मराठी नाव आहे गुळवेल त्याला मराठीमध्ये गुळवेल असे म्हटले जाते.


Spread the love

Hello, Everyone Welcome to " My Blog " To Learning New things daily connects with me. Our Quote is "Sharing is caring" Thank You for Visiting !!

Leave a Comment

हाथ पैरों में झुनझुनी क्यों होती है हळद दूध पिण्याचे नुकसान | Halad Dudh Pinyache Nuksan वजन कमी करण्यासाठी काय खावे | Vajan Kami Karnyasathi Kay Khave मुळव्याध वर आहार काय घ्यावा | Mulvyadha var Aahar Kay Ghyava
हाथ पैरों में झुनझुनी क्यों होती है हळद दूध पिण्याचे नुकसान | Halad Dudh Pinyache Nuksan वजन कमी करण्यासाठी काय खावे | Vajan Kami Karnyasathi Kay Khave मुळव्याध वर आहार काय घ्यावा | Mulvyadha var Aahar Kay Ghyava