रक्तदाब किती असावा या विषयाबद्दल आपण आज या लेखांमध्ये बघणार आहोत की रक्तदाब किती असला पाहिजे आणि त्याबद्दल चार्ट मी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये सर्वकाही रक्तदाब या विषयी माहिती दिलेली आहे.
Table of Contents
रक्तदाब किती असावा
आता मी तुम्हाला कमी रक्तदाब आणि उच्च रक्तदाब याबद्दल माहिती सांगणार आहे ती तुम्ही वाचून घ्या
कमी रक्तदाब
तर कमी रक्तदाबाची तर काही महत्त्वाची लक्षणे आहेत जसे की तुमच्या धरणे आणि शिरांमध्ये वाहणाऱ्या कमी रक्त प्रवाहामुळे याची लक्षणे तुम्हाला दिसायला लागतात आज रक्त प्रवाह असतो ते तुमच्या काही महत्वाचे ऑर्गांस दशके मेंदू हृदय मूत्रपिंड यासारख्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन आणि पुरेसे पोषक तत्व पुरवू शकत नाही त्यामुळे तुमचा रक्तदाब कमी होतो काही व्यक्तींना 90 / 50 असा कमी रक्तदाब असू शकतो आणि त्यांना कमी रक्तदाबाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना कमी रक्तदाब दिसत नाही तथापि इतर जनसामान्याचा उच्च रक्तदाब असतो त्यांचा रक्तदाब 100/ 60 च्या खाली गेल्यास त्यांना कमी दाबाची लक्षणे दिसू शकतात.
कमी रक्तदाबाची लक्षणे
तसं पाहायला गेलं तर मी रक्तदाबाची भरपूर काही लक्षणे आहेत जसे की डोके अलका वाटणार कधी कधी चक्कर येणे उभे राहिल्यानंतर मोर्चा आहे ना अशी लक्षणं निर्माण झाल्यास त्याला ऑर्थोस्तातिक हैपोटेन्शन असं म्हटलं जातं सामान्य व्यक्ती उभा राहण्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाब हा जलदगतीने आपण भरून काढू शकतो जेव्हा रक्त पुरवण्यासाठी जेव्हा रक्तदाब हा अपुरा पडला जातो तेव्हा त्या व्यक्तीला तर छातीत वेदना होत असतील आणि त्याला हृदयाचा झटका येऊ शकतो मूत्रपिंडांना जेव्हा आपण रक्त पुरवला जातो तेव्हा मूत्रपिंड विचारातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढू शकत नाहीत उदाहरणात युरिया आणि त्यांची रक्तातील पातळी वाढली जाते.
उच्च रक्तदाब
आता आपण बघू की उच्च रक्तदाब म्हणजे काय उच्च रक्तदाब 130 ऑब्लिक आणि शियापा तिच्यावरचा रक्तदाब हा जो असतो तो उच्चरक्तदाबाचा समजला जातो उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन म्हणजे यातील उच्च दाब याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भावनिक ताण आहे तथापि भावनिक ताण आणि त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो सामान्य रक्तदाब 180 पेक्षा कमी असतो आणि 120 ते 80 आणि 139 ते 89 च्या दरम्यान चा रक्तदाब याला पूर्व हायपरटेंशन असं म्हटलं जातं आणि 140 ते 90 टक्के किंवा त्याहून जास्त रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजला जातो.
Also Read – घशात कफ होणे |
उच्चरक्तदाबाची लक्षणे
तर उच्चरक्तदाबाची लक्षणे आहेत हृदयरोग मूत्रपिंडाचा रोग धमन्या कठीण होणार डोळ्याचा नुकसान होणार मेंदूला थोडीशी जाऊन याचा धोका वाढला जातो ही काय लक्षणे आहेत उच्चरक्तदाबाची.
प्रत्येकाच्या वयोमानानुसार त्याचे जो रक्तदाब आहे वेगळा असतो आणि वयोमानानुसार किती रक्तदाब असावा याबद्दल मी तुम्हाला खाली दिलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या.
रक्तदाब किती असावा | ब्लड प्रेशर चार्ट
वयानुसार बीपी
१५ ते १८ वर्षे
पुरूष ११७ – ७७ एमएमएचजी
स्त्री १२० – ८५
१९ ते २४ वर्षे
पुरूष १२० – ७९
स्त्री १२० – ७९
२५ ते २९ वर्षे
पुरूष १२० – ८०
स्त्री १२० – ८०
३० ते ३५ वर्षे
पुरूष १२२ – ८१
स्त्री १२३ – ८२
३६ ते ३९ वर्षे
पुरूष १२३ – ८२
स्त्री १२४ – ८३
४० ते ४५ वर्षे
पुरूष १२४ – ८३
स्त्री १२५ – ८३
४६ ते ४९ वर्षे
पुरूष १२६ – ८४
स्त्री १२७ – ८४
५० ते ५५ वर्षे
पुरूष १२९ – ८२
स्त्री १२८ – ८५
५६ ते ५९ वर्षे
पुरूष १३० – ८६
स्त्री १३१ – ८७
Also Read – मांडी दुखणे उपाय |
रक्तदाब मोजण्याचे यंत्र
रक्तदाब मोजण्याचे यंत्र त्यालाच रक्तदाब मापक असे म्हटले जातो मानवी रक्तदान दाबाचे मापन करण्यासाठी रक्त दाबमापक या उपकरणाचा उपयोग केला जातो वयोमानानुसार तुमचा रक्तदाब कमी-जास्त होतो त्यामुळे रक्तदाब मोजण्याचे यंत्र युज केलं जातं आणि त्यातून रक्तदान मोजला जातो.
उच्च रक्तदाब आहार
उच्च रक्तदाब असेल तर कोणता आहार घ्यावा तर उच्च रक्तदाब असेल तर तुम्ही नॉर्मल आहार घेतला पाहिजे शरीराला लागणारी पोषक द्रव्य पोषक आहार तुम्ही घेतला पाहिजे जास्त फळे भाज्या आणि फ्रुट खाल्ले पाहिजे ते तुमच्या रक्तदाबाला नियंत्रण ठेवतात.
बीपी लो झाल्यावर घरगुती उपाय
बीपी लो झाला तर तुम्ही तुमचा पिलो होण्याच्या अगोदर कारण समजून घेतले पाहिजे आणि सर्वात अगोदर तुम्ही एका ठिकाणी बसले पाहिजे तर तुमचा बीपी लो झाला असेल आणि शांतपणे श्वास मध्ये आणि बाहेर सोडला पाहिजे त्यामुळे तुमचा बीपी थोडा नॉर्मल व्हायला मदत होते.
बीपी वाढण्याची कारणे
तसं पाहायला गेलं तर बीपी वाढण्याची भरपूर काही कारणे आहेत बीपी वाढण्याची कारणे तुमच्या वयानुसार तुमचा बीपी वाढतो तर काही जणांना बीपीचा त्रास असतो त्यामुळे देखील त्यांचा बी वाढला जातो तर अशा वेळेस तुम्ही त्याचे योग्य निदान करून घेऊ शकता डॉक्टरांची भेट तुम्ही योग्य तो आहार आणि योग्य पोषण द्रव्ये शरीराला लागणारी घेऊ शकता.
Also Read – छाती कमी करण्यासाठी घरगुती उपाय |
ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय
ब्लडप्रेशर वाढले तर कमी करण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे व्यायाम जर तुम्ही रोज करत असाल तर तुमच्या ब्लडप्रेशर नेहमी संतुलित राहतात आणि त्यासाठी तुम्ही योग्य तो आहार घेतला पाहिजे तुम्हाला मदत करतो की तुम्हाला जीवन जगायचं आहे आणि कसं तुम्हाला ब्लडप्रेशर कमी करायचा आहे याबद्दल त्यामुळे तुम्ही योग्य तो आहार घेतला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे ते तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत करतात त्याप्रमाणे जर तुम्हाला जास्त ब्लडप्रेशरचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता आणि योग्य ती मदत घेऊ शकता.
निष्कर्ष
तरी या लेखामध्ये आपण रक्तदाब किती असावा या बद्दल संपूर्ण माहिती बघितले आहे आणि रक्तदाब मोजण्याचे यंत्र रक्तदाब म्हणजे काय याबद्दल आपण सर्व काही माहिती बघितली आहे उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब याबद्दल माहिती देखील आपण या लेखामध्ये बघितले आहे अजून तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आम्ही उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.