वजन कमी करण्यासाठी काय खावे

– गोबी चे सूप

तुम्ही गोबीचे सुख घेतले पाहिजे गोबीचे सुपे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल वजन कमी करण्यासाठी गोबीचे तुम्हाला आठ दिवसात फरक जाणून दाखवेल.

– डिटोक्स डाएट

तुम्ही डिटॉक्स डाएट घेतला पाहिजे डीटॉक्स डाएट म्हणजे काय असतं तर या मध्ये आपण जे सर्व काही वाईट अन्नपदार्थ जास्त ते आपण दूर करतो जसे की केमिकलयुक्त आणि जे काय असतात ते आपण सर्व काही दूर पळतो ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी ब्लोटिंग सारख्या समस्या निर्माण होतात

– मधुमेहासाठी आहार

तर ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी आहे हा आहे की त्यांनी सर्व प्रकारचे धान्य भुईमुगाच्या शेंगा गाजर व दूध घेतले पाहिजे वाईट ब्रेड खाल्ली पाहिजेत

– व्हिटॅमिनयुक्त शाकाहारी आहार

यामध्ये तुम्ही मांसाहार पूर्णपणे नाकारला पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त प्रतीने असलेल्या आहार जो आहे तो घेतला पाहिजे पाव तांदूळ पास्ता ताजी फळे भाज्या खाल्ल्या पाहिजेत

– कमी चरबीयुक्त आहार

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कमी चरबीयुक्त आहार घेतला पाहिजे कमी चरबीयुक्त तुम्हाला आवाज कमी करण्यासाठी मदत करतो यामध्ये तुम्ही पिष्टमय पदार्थ आणि साखरेचे प्रमाण कमी असले पदार्थ खाल्ले पाहिजेत

– स्मूदी जे सेवन केले पाहिजे

स्मूदी जे जर तुम्ही जेवण करत असाल तर त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यासाठी मदत होते स्मूदीचा सेवन केल्याने तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते याशिवाय तुम्ही ना चपाती किंवा सफर चंद्र यासारखी फळे खाली पाहिजे ती तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात.

– फळे आणि भाज्या

फळे आणि भाज्यांमध्ये लोक मला विचारतात की परी खाली पाहिजे की भाज्या तर तुम्ही दोन्ही पण समतोल आहार घेतला पाहिजे कारण यादव दोन्ही मध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते त्यामुळे तुम्ही फळे आणि भाज्या दोन्हीपण खाल्ल्या पाहिजेत असं नाही की तुम्ही परत खाली तर माझ्या सोडून द्या आणि भाज्या खाल्ल्या तर फळे सोडून द्या दोन्ही आहार समतोल घ्या तुमचे वजन नक्कीच कमी होईल.