Spread the love
नमस्कार मित्रांनो तर आज आपण या लेखांमध्ये मुका मार लागल्यानंतर काही घरगुती उपाय याबद्दल माहिती बघणार आहोत तर आपण कुठे पडल्या नंतर आपल्याला मुक्का मार लागतो तर त्यावर घरगुती काय उपाय करायचे याबद्दल या लेखांमध्ये आपण बघणार आहोत.
आपला जेव्हा कुठे अपघात होतो तेव्हा त्यावेळेस आपला हाड मोडते आणि हाड मोडल यामुळे आपल्याला मुक्का मार लागतो तर जर आपण हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यावर ते प्लास्टर करतात आणि आपल्याला एक महिन्याचे शिकण्यासाठी सांगतात तर यावर काही घरगुती उपाय आहेत ते तुम्ही बघू शकता.
Spread the love