आज आपण प्रधानमंत्री सुख खाद्य प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम 2022 महाराष्ट्र या योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघणार आहोत काय आहे योजना कशी ही योजना काम करते काय आहे या योजनेचे स्वरूप या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Table of Contents
PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme
तर ही योजना अशी आहे की यामध्ये केंद्र आणि राज्य निधी यांचा साठा आणि चाळीस या प्रमाणात विश्वास असतो एक जिल्हा एक उत्पादन ठरवणार व त्याप्रमाणे त्या उद्योगांना लाभ मिळणार असून या योजनेचे स्वरूप असतं सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे काही उद्दिष्ट आहेत ते आपण जाणून घेऊयात मायक्रो फुड प्रोसेसिंग उद्योग बचत गट सहकारी पतसंस्था कडून पत पुरवठा करण्याची क्षमता वाढवण्यास सक्षम करणे ब्रँडिंग आणि जाहिरात 200000 उपक्रमाच्या उपचारीक प्रेमावर हस्तांतरण समर्थन देणे प्रक्रिया सुविधा प्रयोगशाळा सर्कस वाघाची जतन करणे आणि प्रक्रिया क्षेत्रामध्ये संशोधन करणे व्यवसायिक तांत्रिक समर्थनासाठी इंटरप्राईजेस मध्ये प्रवेश वाढवणे असे हे या स्कीमचे काही उद्दिष्टे आहेत.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेत कोणती उत्पादने येऊ शकतात?
पी एम एफ एम इस्किम द्वारे आपण कोणकोणती एखाद्या प्रक्रिया उत्पादने आपण घेऊ शकतो यामध्ये नाशिवंत कृषी उत्पादने आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे इतर अन्नधान्य आधारित उत्पादने आपण घेऊ शकतो मत्स्यपालन करणे हे देखील करू शकतो कुकुट पालन करू शकतो मग देखील करू शकतो.
नाशिवंत कृषी उत्पादने
तृणधान्य आधारित उत्पादन
मत्स्य पालन
कुकूटपालन
मध
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया योजनेअंतर्गत ( pm fme scheme subsidy) अनुदान कोणत्या उद्योगांना मिळेल?
पी एम एफ एम ए स्कीम स्कीम द्वारे भरपूर योजना अनुदान दिले जातात तर त्यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन यासाठी अनुदान दिले जातात सामाजिक पायाभूत ब्रँडिंग उत्पादन करता देखील अनुदान दिले जात असे व प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यासाठी या योजनेअंतर्गत देखील अनुदान दिले जाते.
pm fme scheme subsidy प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अनुदान किती मिळेल?
तर प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग या योजनांतर्गत अनुदान किती मिळणार याबद्दल माहिती बघू आता तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाख इतके अनुदान दिले जात प्रकल्प उभारण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे तुम्हाला आवश्यक आहे कर्ज घेतल्यावर कर्ज शिव्या प्रकल्पांमध्ये हा भारताच्या स्वतःचा देखील प्रकल्पाचा किमान दहा टक्के रकमेचा आवश्यक असणार आहे.
स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना ही वरील प्रमाणे 25 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान दिले जात स्वयंसहाय्यता गटातील सर्व सदस्य अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित असल्यामुळे त्याचे बीज भांडवल हे स्वयंसहाय्यता गटाच्या फेडरेशनला देण्यात येतं.
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अनुदान पात्रता (eligibility for micro food processing Enterprises Scheme)
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अनुदान पात्रता ही आहे की तुम्हाला दहापेक्षा कमी काम करणारे वैयक्तिक सुख प्रक्रिया उद्योग करावा लागेल प्रकल्पाला किमान 10 टक्के रक्कम स्वनिधी मधून द्यावा लागेल उद्योगाचे मालकी प्रोप्रायटर किंवा पाटनर असणे अतिशय गरजेचे आहे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हे अनुदान दिले जात अर्जदार लाभार्थ्यास वय 18 वर्षे असला पाहिजे आणि तो कमीत कमी आठवी पास असला पाहिजे.
उत्पादकाच्या सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक संघ अनुदान पात्रता ?
प्रकल्पाला किमान 10 टक्के रक्कम द्यावी लागेल किंवा एक कोटी इतका ठरवून असं तुमचं गरजेचा आहे सभासदांना उत्पादनाबाबत पुरेसे ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे त्याला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा आणि प्रकल्पाची किंमत ही सध्याच्या टन व प्रखर रिक्षा जास्त नसावे.
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा कालावधी किती आहे?
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा कालावधी किती आहे आपण जाणून घेऊया ही योजना दोन हजार वीस एकवीस ते 2024 25 पर्यंत या योजनेचा कालावधी आहे तरी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेतला पाहिजे या योजनेसाठी पाच वर्षात दहा हजार कोटीची तरतूद आहे त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ती तुम्हाला प्रकल्प अहवाल याबद्दल संपूर्ण कागदपत्रे लागतील आणि यासाठी अर्ज तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करायचा आहे त्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लोगिन करावा लागेल
How to apply online pm fme scheme?
तरी या योजनेसाठी लॉगिन कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगतो मी त्यासाठी तुम्हाला गुगल वर जायचा आहे आणि किती तुम्हाला पी एम एफ एम डॉट एम एफ बी आय डॉट जीओव्ही डॉट इन सर्च करायचा आहे
Website – pmfme.mofpi.gov.in
PMFME full form?
PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme ( PM FME Scheme)
pmfme full form in marathi?
pmfme full form in marathi प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना
निष्कर्ष
तर या लेखामध्ये आपण पी एम एफ एम इ scheme-2019 2025 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना या बद्दल संपूर्ण माहिती बघितले आहे हा ग्रुप फुड प्रोसेसिंग इंटरप्राईजेस की मी या बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟
Subscribe to get the latest posts to your email.