एरंडेल तेल कसे घ्यावे त्याचे फायदे व तोटे | Castor oil in Marathi

Spread the love

नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आपण ब्लॉग लिहिता तर आज आपण एरंडेल तेलाचे उपयोग त्याचे फायदे तोटे नुकसान या बद्दल संपूर्ण काही माहिती या लेखामध्ये बघणार आहोत तर चल आपण सुरू करूया.

<

एरंडेल तेल म्हणजे काय?

तर सर्वात अगोदर आपण बघूया एरंडेल तेल म्हणजे काय पासून बनवलेले एरंडेल तेल किंवा एरंडेल तेल सामान्यतः औषध म्हणून वापरले जातात त्यातील जवळजवळ प्रत्येक रोगासाठी उपयोगी असतं जवळ तेव्हा त्वचा रोगा यांच्या उपचारासाठी नव्हे तर पोट आणि मादी संबंधित आणि काही रोग आहे त्याच्यावर उपयोगी आहे.

एरंडेल तेल कसे बनते?

आता एरंडेल तेल म्हणजे काय हे तर आपण बघितला पण एरंडेल तेल कसे बंद हे आता जाणून घेऊ या नावाची वनस्पती असते आणि सोयाबीनचे म्हणजे बियाणे कोरडे केल्यावर एरंडेल तेल मशीन मधून काढले जातात आपण खूप जण कॅस्टर ओईल असेदेखील म्हणतात त्याला कॅस्टर ओईल इंग्रजीमध्ये म्हटलं जातं 100 मिलीलीटर तुम्हाला 200 ते 800 रुपये पर्यंत बाजारामध्ये उपलब्ध भेटतात ती चेहरा उठा वर ूप सार्‍या आजारांसाठी उपयोगी ठरते.

एरंडेल तेल मध्ये असलेले गुण

लंडन चला मध्ये अनेक सारे गुण आहेत त्याचे जे कि तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतील हे आपल्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी जास्त मध्ये न्युज केले जाते एरंडेल तेल तसेच केस जाड करण्यासाठी मजबूत आणि लांब करण्यासाठी करण्यासाठी देखील एरंडेल तेल वापरलं जातं आणि पात्रामध्ये ही अतिशय सहजगत्या भेटतं बऱ्याच लोकांचे आजारही यातुन बरे होतात त्याला कॅस्टर होईल असे इंग्रजी मध्ये म्हटले जाते याचा उपयोग औषधी तयार करण्यासाठी केला जातो.

Also Read – आवळा ज्यूस पिण्याचे फायदे | 

एरंडेल तेलचे अनेक नाव

एरंडेलचे वनस्पति नाव रिकिनस कम्युनिस एल. युफोर्बियासी (युफोर्बियासी)

हे कुटुंबातील आहे आणि इंग्रजीमध्ये त्याला एरंडेल-तेल वनस्पती म्हणतात. पण भारतातील इतर प्रांतांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. जसे-

Hindi- अरंड, एरंड, एरंडी, रेंड़ी;
Odia- भेरोन्टा (Bheronta), ऐरॉन्डो (Erondo);
Urdu- एरण्ड (Eranda);
Assamese- इरी (Eri);
Kannada– हरलु (Haralu);
Konkani- एरेन्डी (Erendi);
Gujrati- एरंडो (Erando), एरंडियों ड़ेवेली (Erandio devili), अवुडालु (Avudalu), अवुडुल (Avudula);
Tamil- आमणककम् (Amanakkam), एरण्डम (Erandam);
Telegu- आमुडामु (Amudamu), एरंडमु (Erandamu);
Bengali- भेरेंडा (Bharenda);
Nepali- अँडेर (Ander);
Panjabi- अनेरू (Aneru), अरण्ड (Arand);
Marathi- एरंड (Erand), एरंडी (Erandi);
Malayalam– चिट्टावणकफ (Chittavanaku), आवणकका (Avanakka), अवनक्कू (Avanaku)।
English- कैस्टर बीन (Castor bean), वन्डर ट्री (Wonder tree);
Arbi- खिरवा (Khirwa), बज्रुल खिर्बआ (Bajrul khirbya);
Persian- बेद ञ्जीर (Bedanjir), तुख्मे वेद ञ्जीर (Tukhme bedanjir)

एरंडेल तेलचे फायदे

आता पण एरंडेल तेलाचे फायदे बघुयात एरंडेल तेल अतिशय उपयुक्त असा आपल्या शरीरासाठी आहे आपली केस निरोगी करण्यासाठी केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी कॅस्टर ओईल चा उपयोग केला जातो.

त्याचप्रमाणे एरंडेल तेलाचा आपण चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी देखील तेलाचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे एरंडेल तेलाचा तुम्ही जर नेहमी वापर करत असाल तर त्यामधून दुसऱ्यातील इलेव्हन पेशींची संख्या असते मजबूत करण्यासाठी अतिशय उपयोग होतो.

ते एरंडेल तेलाचा माने तुम्ही समस्या असतात त्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकता एरंडेल तेल वापरल्यामुळे तुम्हाला मुळव्याधा सारख्या अनेक वेदनादायी ची लक्षणे आहेत ती कमी व्हायला लागतात

एरंडेल तेलचे नुकसान

ती पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे काही फायदे त्याप्रमाणे तोटे देखील असतात.

तर आता एरंडेल तेलाचे काही तोटे पण आहे ते देखील आपण जाणून घेऊयात जर शस्त्रक्रिया होणार असेल तर एरंडेल तेल तुम्ही कधी वापरला नाही पाहिजे कारण जर पोटात पाण्याची समस्या जर उगवली तर तुम्हाला एरंडेल तेल यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

त्यामुळे एरंडेल तेलाचे जास्त प्रमाणात उपयोग नाही केला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्यावर कधीही लावू नये त्याचा तुमच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो एरंडेल तेल कधीही चुकून पोटामध्ये जाऊन येऊ नये किंवा आपल्या खाण्यामध्ये जाऊ देऊ नये कारण एरंडेल तेल थोडंसं धोकादायक असतं.

तर तुम्ही जास्त उपयोग करत असाल तर तुम्हाला देखील संभावना निर्माण होतात.

Also Read – उलटी वर घरगुती उपाय | 

एरंडेल तेलचा उपयोग कसा करावा?

तर आता आपण जाणून घेऊया की एरंडेल तेलाचा उपयोग कसा करावा एरंडेल तेलाचा उपयोग तुम्ही तुमच्या पोटात वेदना होत असतील असेच होत असेल तर अशा वेळेस तुम्ही करू शकता.

पोटाच्या कोणतीही समस्या साठी तुम्ही एरंडेल तेलाचा उपयोग करू शकतात त्यामुळे जर तुम्हाला कमी करायचा असेल तर त्यावेळेस देखील याचा उपयोग करू शकता केसांच्या गळती साठी देखील तुम्ही तेलाचा उपयोग करू शकता ना चमकदार होण्यासाठी एरंडेल तेलाचा उपयोग करू शकता.

निष्कर्ष

तर या लेखामध्ये आपण सर्व काही एरंडेल तेल याविषयी माहिती बघितले आहे एरंडेल तेल म्हणजे काय त्याचा कसा उपयोग करावा हे त्याचे काय फायदे आहेत काही तोटे आहेत या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघितली आहे तसेच एरंडेल तेल कसे घ्यावे एरंडेल तेल फायदे एरंडेल तेल कसे बनते या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघितले आहे.

 


Spread the love

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe to get the latest posts to your email.

Hey, I'm Techhme 7+ years experience in fish advisor, aquaculture, fish tank setup and marine biology. i am specializes in sustainable fish farming, species conservation, and aquatic ecosystem management. I'm dedicated to eco-friendly practices and fish health. i personally enjoys scuba diving and fish tank setup. Thank You for Visiting !!

Leave a Reply

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading