Best Pay With Ring App Important Information In Marathi {2023} | पे विथ रिंग प्लॅटफॉर्म बद्दल सविस्तर माहिती मराठी

Spread the love

पे विथ रिंग ॲप Pay With Ring App Important Information In Marathi बद्दल जाणून घ्यायचा आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात तर आजच्या लेखामध्ये आज आपण पे विथ रिंग बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

कर्ज घेणे असो वा बिलाची पूर्तता करण्यास व अशा अनेक कामांसाठी आपण अनेकांना प्लॅटफॉर्मचा उपयोग करून तर असाच एक नवीन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे पे विथ रिंग ॲप त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

पे विथ रिंग | Pay With Ring App Important Information In Marathi

पे विथ रिंग एक मेड इन इंडिया ॲप आहे यामध्ये आपण इन्स्टंट क्रेडिट घेऊ शकतो हे जी की वन एम आय टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड याद्वारे हा ऍप विकसित केला गेलेला आहे याचा उद्देश भारत भारत किंवा भारतातील जी ग्राहक आहे त्यांना उत्पादन प्रदान करणे हाच आहे.

पे विथ रिंग एक ऑनलाइन क्रेडिट डॉट कॉम आहे त्याचा वापर लोक त्यांच्या आवडत्या ऑफलाइन किंवा ऑनलाइन स्टोअर मधून खरेदी-विक्री करण्यासाठी करू शकतात त्यासाठी तुम्हाला वयाची पात्रता 19 वर्षे आहे आणि त्यासाठी तुम्ही भारताचे रहिवासी असून असणे आवश्यक आहे त्यामधून तुम्ही पंधरा हजार ते चार लाखापर्यंत इन्स्टंट क्रेडिट घेऊ शकता बरोबर त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात जसे की पॅन कार्ड आधार कार्ड याद्वारे तुम्ही दोन मिनिटाच्या आधी प्रोसेस कम्प्लीट करून द्वारे पैसे घेऊ शकता.

Pay With Ring App Important Information In Marathi

आणि अतिशय कमी टाईम मध्ये करीत सुविधा उपलब्ध करू त्याचबरोबर ही ॲप्स जी आहे ते भीम फोन पे पेटीएम रिचार्ज मूवी पिके आणि देव पण शब्द त्यालाच ते वीदरिंग असे नाव देण्यात आलेले आहे  त्यांच्या आवडी नुसार त्यांच्या आवडीच्या व्यापारी स्टोअर मधून क्रेडिट लाईन वापरून त्यांची आवडती उत्पादने खरेदी करता येऊ शकतात.

निर्धारित कालावधीनुसार परतफेडही केली जाऊ शकते हंड्रेड परसेंट हे काम जे आहे ते डिजिटल असल्याने ते विक्री तिच्या व्यापारी स्टोअर मधून क्यू आर कोड परवानगी देते.

Also Read – [2023] Best 4 Health Insurance Companies In Marathi | हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?

पे विथ रिंगॲप  Pay With Ring App जे आहे ते वर्च्युअल पेमेंट त्याप्रमाणे नवीन अशा तंत्रज्ञानाच्या आधारावर जोडलेले आहे.

वनी यमाय टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या ग्राहकांना कर्ज देण्यासाठी अनेक आरबीआय नोंदणीकृत केला आहे आरबीआयची नोंदणीकृत नोन बँकिंग फिनान्शियल कंपनी आहे जी ऑनलाइन ऑफलाइन आणि मोबाईल वरून वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी ग्राहक करण्यासाठी वित्त पुरवठा करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे तसेच ग्राहकांना आणि विशिष्ट व नियमांच्या ग्राहकांना जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भेट वैयक्तिक कर्ज देखील दिलं जातं.

Pay With Ring App Important Information In Marathi

पे विथ रिंग नक्की काय आहे?

पे विथ रिंगऑनलाइन क्रेडिट कार्ड काम आहे ज्याचा वापर कार्यक्रम करते त्यांच्या आवडत्या ऑफलाइन किंवा ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करण्यासाठी करू शकतात.

पे विथ रिंगकसे काम करते?

पे विथ रिंग है वापरकर्त्याला त्याच्या नुसार मर्यादा नियुक्त केली ऑफलाइन किंवा ऑनलाइन स्टोअरमध्ये पे विक्रीद्वारे ते त्याची आव्हान देवान करू शकतात.

पी विथ रिंग द्वारे बँकेमध्ये पैसे जमा करता येतात का?

पे विथ रिंग बँकेमध्ये पैसे जमा करता येतात त्याच बरोबर तुम्ही बँकेमधून पैसे काढू देखिल शकता.

पे विथ रिंग साठी आपल्या करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

पे विथ रिंग साठी आपलाय करताना तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आधीचे महत्त्वाचे आहे आणि अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही त्यांची अॅपलिकेशन प्रोसेस कम्प्लीट करून ते वितरण द्वारे पैसे काढू शकता.

Also Read – [2023] डेबिट कार्ड म्हणजे काय? Debit Card Information in Marathi 

पे विथ रिंग वापरण्यासाठी पात्रता काय आहे?

पे विथ रिंग वापरण्यासाठी तुम्हाला 18 वर्षे कमी मग पूर्ण झाले पाहिजेत दुसरी काही पात्रता नाही आणि तो भारत भारताचा नागरिक असावा लागतो.

पे विथ रिंग इं स्ट्रेट लाईन किती आहे?

पे विथ रिंग इं स्ट्रेट लाईन जी आहे ती पंधरा हजार ते चार लाखापर्यंत क्रेडिट लाईन आहे.

पे विथ रिंग ची परतफेड कशी करू शकतो?

पे विथ रिंग रिंग क्रेडिट कार्डची बँक खात्यामध्ये जाऊन सेटलमेंट करण्यापूर्वी किंवा व्यवहारातून देखील करू शकता त्याचबरोबर दैनिक हप्ते भरून देखील करू शकता आणि एका शॉटमध्ये हप्ता भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे सुद्धा त्याची परतफेड करू शकता.

पे विथ रिंग वित्त पुरवठा करणाऱ्या भागीदार कोण आहेत?

पे विथ रिंग आपल्या ग्राहकांना कर्ज सेवा देण्यासाठी RBI नियंत्रित संस्थांसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये Si Creva Capital Services Private Limited आणि Poonawalla Fincorp Limited यांचा समावेश आहे.

FAQ

Yes हो ही ssl केरटिफिएड अप्प आहे

पे विथ रिंग हे OneEmi टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आणि ऑपरेट केलेले आहे आणि व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासाठी अनेक RBI नोंदणीकृत NBFC सह कार्य करते.

निष्कर्ष

तर आजच्या लेखामध्ये आपणपे विथ रिंग ॲप Pay With Ring App Important Information In Marathi बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर देवाण-घेवाण कशी करावयाची आहे याबद्दल देखील आपण संपूर्ण माहिती बघितली जर तुम्हाला हा लेख आवडला तर तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करू शकता.


Spread the love

Hello, Everyone Welcome to " My Blog " To Learning New things daily connects with me. Our Quote is "Sharing is caring" Thank You for Visiting !!

Leave a Comment