○ Best Oily Skin Care Tips in Marathi | तेलकट चेहरा उपाय

Spread the love

तेलकट त्वचा तेलकट त्वचेवर आज आपण  उपाय बघणार आहोत तर सर्वात आगोदर बघितलं तर सर्वांना स्किन चा त्रास असतो त्यामध्ये काही जणांना ड्राय स्कीन चा त्रास असतो काय त्यांना त्रास असतो तर आज आपण कॉल केल्यावर संपूर्ण माहिती बघूया तेलकट चेहरा आणि त्यावरील उपाय त्याबरोबर त्याचबरोबर चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय यावर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.

<

तेलकट चेहरा उपाय | ऑइली स्किनची देखभाल करण्याचे सोपे उपाय

 

 

तेलकट चेहरा उपाय

 

काकडी

तेलकट चेहरा साठी काकडी ही अतिशय उत्तम आहे कारण काकडीमध्ये विटामिन के विटामिन सी फॉलिक ऍसिड आणि पोटॅशियम युक्त का लागतात ती सर्व काही अवेलेबल असतात काकडीचा तुम्ही उपयोग लिंबाचा रस सोबत देखील करू शकतात त्यामुळे काकडीचा प्रवाह जास्त वाढतो

तर कसा उपयोग करायचा ते जाणून घेऊयात काकडे अगोदर तुम्हाला कुठून घ्यायचे आहे यामध्ये लिंबाचे टाकायचे आहे आणि त्याची साल काढूनच कुठलं पाहिजे काकडीला आणि त्यामध्ये एक चमचा मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मिश्रण करून घ्यायचा आहे ते आपल्या हातावर घेऊन चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी मसाज करायचे आहे त्यासाठी तुमचा चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होऊन जाईल.

अंडी

Andi  देखील तुम्ही कमी करण्यासाठी करू शकतात कारण थंडीमध्ये पोचला जी आद्रता हवी असते ती पुरेशा प्रमाणात हव्य अंड्यामधून मित्र आणि त्यामध्ये प्रोटीन देखील असते त्यामुळे अंडी त्वचेसाठी फायदेशीर आहे .

त्या थंडीमध्ये जमीन असते त्यामुळे चित्रे असतात ती कमी व्हायला मदत होते त्यामुळे चेहऱ्यावर आलेला असते पण निघून जातात अंड्याचा फेस पॅक म्हणून देखील करू शकतात

तर घरच्या घरी कसा उपयोग करायचा मी आता तुम्हाला सांगतो अंड्याच्या पांढऱ्या भागांमध्ये एक चमचा चंदनाची पावडर तुम्हाला भेटायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा मुलतानी माती टाकायचे आहे आणि एक चमचा हिंग पावडर टाकायची आहे .

आणि योग्य असे मिश्रण बनवायचा आहे आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे आणि मी आल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्हाला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे

मुलतानी माती

तेलकट चेहरा उपाय

मुलतानी मातीचा देखील तुम्ही घरच्या घरी उपयोग करू शकता कारण मुलतानी माती तुम्हाला जरा थंड ठेवण्यासाठी मदत करते ही माती चेहऱ्यावर दिसून घेण्याचा काम करते आणि त्यामुळे तुमचा शहरांमध्ये खनिजे यांचे प्रमाण वाढते मुरूम नष्ट करण्याचे प्रमाण वाढतं डाग कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग केला जातो.

त्यामध्ये मॅग्नेशिअम कॅल्शिअम आणि त्यासाठी असतो त्यामुळे त्याचा उपयोग तुम्ही चेहऱ्यावर करू शकतात मुलतानी मातीचा कसा उपयोग करायचा

तर तुम्हाला दोन चमचे मुलतानी माती घ्यायचे आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचा दही मिसळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे त्यानंतर त्याची एक मस्त पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि तिथे तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.

त्यामुळे तुमचा चेहऱ्यावरील oil कमी होण्यासाठी मदत होते.

Also Read – Top 10 डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी उपाय | Dokyatil Konda Ghalvanyasathi Upay 

कडुनिंब

कडुनिंबाचा देखील तुम्ही वापर करू शकतात त्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील ओईलीनेस कमी होईल तर कडुनिंब मध्ये एक आयुर्वेदिक असं व्यक्तिमत्त्व असतं त्यामध्ये अँटिबायोटिक असतात त्यामुळे एक कडुनिंबाची पाने असतात त्या सत्याचा तुम्ही पेस्ट बनवून त्यावर आपण काय करू शकतात

तर त्याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगतो कढीलिंबाची जवळपास दहा ते बारा पाणी घ्यायचे आहे त्याला कुठून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तोडून टाकायचे आहे.

आणि त्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर लिंबू देखील असू शकतात थोडसं आणि त्याची एक मस्त पेस्ट बनवून घ्यायचे आहे आणि ती पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि आल्यानंतर 30 मिनिटांनी तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

फेस वॉश

काही जणांची फारच होईल चेहरा असतो तर त्यासाठी तुम्ही योग्य तो फेस वर देखील युज करू शकता विश्वास नाही तुमच्या चेहर्‍यावरील ओईलीनेस असतो ते कमी होण्यासाठी मदत होते कारण फेशवास हे ओईल कमी करण्याचे काम करतात आणि त्यासाठी तुम्ही ऑइल कमी करणारे फेस वर देखील करू शकतात.

पाणी प्या

माणसाच्या शरीराला पाण्याची गरज जास्त असते तर तुम्ही पाणी जास्त पिले पाहिजे कारण पाणी पिल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ऑईल कमी होण्यासाठी थोडीफार तरी मदत होते तर पाणी हे तुमच्या शरीरासाठी अतिशय चांगलं म्हटलं जातं त्यामुळे जर तुम्हाला ओईलीनेस कमी करायचा असेल तर तुम्ही पाणी पिले पाहिजे.

समुद्री मीठाने एक्सफोलिएट करा!

समुद्रामध्ये je mith bhetta त्यापासून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एक्स बुलेट करू शकता म्हणजेच काय तर तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे.

आणि त्यानंतर वीस मिनिटांनी तुमचा चेहरा धुऊन घ्यायचा आहे का त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ऑईल कमी होतं कारण समुद्राचे मीठ असते त्यामध्ये खनिज आणि पोषक तत्वे अतिशय जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील कमी होतो आणि त्यापासून तुम्हाला सुटका देखील मिळते.

तणावापासून दूर राहा!

आजकालच्या जीवनामध्ये तणाव भरपूर वाढलेला आहे ते देखील एक कारण असू शकते की तुमच्या चेहऱ्यावर ऑइल यायला लागतो तर पर्यंतचे म्हणतील की आता नावाचा त्याच्याशी काय संबंध तर तुम्ही सर्वांनी लहानपणी ऐकला असेल की वास्तविक जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन्स जास्त रिलीज होतो.

त्यामुळे तुम्ही तणाव कमी केला पाहिजे त्यासाठी तुम्ही तर काही शिकू शकता नाहीतर एखादा छंद जोपासू शकतात.

व्यायाम

जर तुम्ही व्यायाम करत असाल तर अतिउत्तम व्यायामामुळे देखील तुमच्या चेहर्‍यावरील तेलावर प्रभाव पडू शकतो पण जर तुमचे शरीर निरोगी असेल तर तुमचा चेहरादेखील निरोगी राहतो त्यासाठी तुम्ही काय करू शकता केल्यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील काही चित्रे असतात ती बंद होण्यासाठी मदत होते.

आणि तुळशीची ऊती असतात त्यांना भरून भरून काढण्यासाठी देखील मदत होते त्या व्यतिरिक्त तुम्ही रक्त परिसंचारण सुधारण्यासाठी व्यायाम करू शकतात त्यामुळे तुमच्या शरीरावर कमी होईल.

Also Read – ओव्याचे फायदे | ajwain in marathi | Carom seeds in marathi 

पुरेशी झोप

प्रत्येकाला झोपेची आवश्यकता असते त्याचप्रमाणे प्रत्येकाला सात किंवा आठ तास झोप घेतली पाहिजे त्याच्या शरीरावर डिपेंड करते की त्याला झोप आली आहे तर तुमची झोप व्यवस्थित असेल तर तुमचा चेहरा देखील निरोगी आणि कोरडा राहतो.

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

तेलकट चेहरा उपाय

चेहरा उजळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकतात त्यामुळे तुमचा चेहरा उजळून निघेल तर खाली काही उपाय दिले आहे ते तुम्ही घरच्या घरी करू शकता त्यामुळे तुमचा चेहरा उजळून निघेल.

लिंबू आणि मध

तरल लिंबू आणि मधाचा उपयोग करुन तुम्ही तुमचा चेहरा होऊ शकतात तर त्याचा उपयोग कसा करायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एका वाटीमध्ये लिंबाचा रस घ्यायचा आहे त्यामध्ये दोन स्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि एक चमचा मध टाकायचा आहे याची एक योग्य अशी पेस्ट करून घ्यायची आहे.

आणि ती पेस्ट झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि तिने लावल्यानंतर 30 मिनिटानंतर तुमचा चेहरा धुऊन घ्यायचा आहे त्यामुळे तुमचा चेहरा कोरडा होईल.

आइस क्यूब फेशियल

तुम्ही घरी ऐकला असेल की बरेच जण सांगतात की आईस क्यूब तुझ्या चेहऱ्यावर फिरवल्यामुळे तुम्हाला देणार नाहीत आणि तुमच्या चेहर्‍यावरील रक्तभिसरण देखील कमी होतात तर ते तुम्ही योग्य रीतीने ऐकला आहे कारण जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फिरत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर रक्तभिसरण प्रमाण असते वाढते.

आणि त्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसायला लागतो त्यासाठी तुम्ही एक वेगळी रेसिपी देखील करू शकता 31 ग्रीन टी घेऊ शकता आणि त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकू शकतात आणि त्याचं मिश्रण बनवून ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता आणि तीस मिनिटानंतर शहरातून घेऊ शकता.

 

हळद आणि केशर फेस पॅक

तुम्हाला माहीतच असेल की लग्नामध्ये हळदीचा उपयोग केला जातो तर हळदीचा उपयोग करण्यामागे काही कारणे आहेत ही तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट मानली जाते आणि हळद आणि केशर चादर तुम्ही फेसबुक म्हणून तुमच्या चेहऱ्यावर लावला तर तुमचा चेहरा तजेलदार दिसायला लागतो.

तर कसं त्याचा उपयोग करायचा आहे एक चिमूटभर केशर घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा दही टाकायचा आहे एक चमचा बेसन टाकायचा आहे आणि त्याची एक मस्त स्पष्ट करून घ्यायचे आहे तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर लावायचे आहे आणि अर्ध्या तासानंतर तुमचा चेहरा धुऊन घ्यायचा आहे त्यामुळे तुमची चेहऱ्यावरील ते जास्त प्रमाण वाढतं.

चंदन पावडर फेस पॅक

चंदनाच्या पावडरचा देखील तुम्ही काय बनवू शकता कारण चंदन देखील शरीरासाठी उत्कृष्ट आहे चंदन आपल्या जरा थंड ठेवण्यासाठी उपयोगी केलं जातं तर तुम्ही एक चमचा बेसन घेऊ शकता त्यामध्ये थोडीशी एक फोन चंदनाची पावडर टाकून त्यामध्ये थोडे तेल टाकून त्याचा एक मिश्रण बनवून घेऊ शकतात.

आणि ते मिश्रण आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता तुम्ही त्याला तीस मिनिटे ठेवून जाऊ शकतात.

 

ऍपल सायडर व्हिनेगर

एप्पल साइडर विनेगर चा देखील तुम्ही उपयोग करून तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत करू शकता तर त्यासाठी मी कप सफरचंद साइडर विनेगर आणि त्यामध्ये थोडे असतील असं वाटत असेल तर मी साधा पाणी केले तरी चालेल आणि त्यामध्ये चार पाच काकडीचे तुकडे टाकून त्याचा एक फेसपॅक बनवू शकता.

आणि तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता त्यामुळे तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत होते.,

ग्रीन टी आणि मुलतानी माती फेस पॅक

फेस पॅक तुम्ही ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा देखिल बनू शकतात त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे मुलतानी माती घ्यायचे आहे आणि कोरफड जेल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन चमचे प्रिंटेड टाकायचे आहे त्याची एक मस्त पेस्ट करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सकाळी आणि संध्याकाळी जाऊ शकतो.

त्यामुळे तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत होते.

Also Read – खजूर खाण्याचे फायदे व तोटे | काळे खजूर खाण्याने कोणकोणते उपयोग होतात 

स्ट्रॉबेरी आणि दही

स्ट्रॉबेरीचा देखील तुम्ही उपयोग करून तुझा चेहरा उजवी शकता त्यासाठी तुम्हाला दोन-तीन स्ट्रॉबेरी घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये दोन चमचा दही आणि दोन शब्द टाकायचा आहे आणि त्याची एक मस्त फेस पॅक बनवून घ्यायचा आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर आपलाय करायचा आहे.

पपई, दूध आणि मध फेस पॅक

पपई खाणे हे देखील तुमच्या चेहऱ्या साठी उत्तम आहे त्याचा तुम्ही फेस देखिल बनू शकता कारण पपईचा बनवलेला फेसपॅक तुम्हाला तुमचा चेहरा तजेलदार वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो तर त्यासाठी तुम्ही दोन चमचे मॅच केलेली पपई घेऊ शकता एक टिस्पून दूध घेऊ शकता.

आणि त्यामध्ये एक टिस्पून मदत टाकू शकता आणि ते टाकल्यानंतर तुम्ही त्याचे कमिशन बघून घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर लावायला सुरुवात करा जर सकाळी तर तुम्ही लावला आणि अर्ध्या तासानंतर तुमचा चेहरा धुऊन घेतला तर तुम्ही दोन-तीन दिवसांमध्ये फरक बघू शकता की तुमचा चेहरा अतिशय सुंदर दिसायला लागेल.

निष्कर्ष

तेलकट चेहरा वरील उपाय त्याचबरोबर चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय आवरा आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे तेलकट चेहरा कसा घालवायचा आणि चेहरा कसा धुवायचा या बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण बघितलेले आहे जर तुम्हाला अजूनही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि त्याचबरोबर आमच्या टीमला तुम्ही क्वेश्चन विचारू शकता

 

 


Spread the love

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe to get the latest posts to your email.

Hey, I'm Techhme 7+ years experience in fish advisor, aquaculture, fish tank setup and marine biology. i am specializes in sustainable fish farming, species conservation, and aquatic ecosystem management. I'm dedicated to eco-friendly practices and fish health. i personally enjoys scuba diving and fish tank setup. Thank You for Visiting !!

Leave a Reply

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading