नमस्कार मित्रांनो तर या लेखामध्ये आपण अशक्तपणा घालवण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत ते तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल किंवा अशक्तपणा वाढत असेल तर मदत करतील ेव्हा तुमच्या चेहर्यावर एखाद्या विषाणूची लागण होते तेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटतं याव्यतिरिक्त तुम्हाला दैनंदिन कार्य कसे आहे हे देखील त्यावर निर्भर करते की तुम्हाला थकवा वाटतो का नाही तर तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर मी काही घरगुती उपाय सांगतो ते तुम्ही फॉलो करा आणि त्यातल्या त्यात काही फरक हाती तुम्हाला करण्यासाठी मदत करतील.
Table of Contents
अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय
तर आता आपण अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय बघणार आहोत त्याची काही थकवा येण्याची कारणे आणि अशक्तपणा ची लक्षणे देखील आपण बघणार आहोत.
टोमॅटो सूप
जर तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही खालील उपाय करू शकता टोमॅटो सूप टोमॅटो सूप पिण्यामुळे तुमची भूक वाढते आणि शरीरात रक्ताची कमतरता दूर होऊन जाते यामुळे तुमच्या शरीरात एनर्जी निर्माण होते आणि तुमचा थकवा दूर होतो.
कॉफी
आज काल लोक कॉफी घेत आहेत तर कॉफी घेण्याचं कारण आहे की कॉफी घेतल्यामुळे त्यामध्ये कॅफिन असते आणि ते तुमच्या शहरांमध्ये ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे तुमचा थकवा दूर होऊन जातो त्यामुळे तुम्ही देखील सेवन करू शकता पण अति प्रमाणात वाफ घेणे हेदेखील धोकादायक आहे.
मीठ आणि थंड पाणी
मीठ आणि थंड पाणी देखील तुम्ही घेऊ शकता येथील अशक्तपणा दूर करायचा आहे तो तुम्हाला मीठ आणि थंड पाण्यामध्ये मिसळून घेतल्यानंतर ती तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या स्नायूंना आराम भेटेल त्यामुळे तुम्ही मीठ आणि थंड पाणी देखील देऊ शकता.
Also Read – मांडी दुखणे उपाय |
पिंपळाच्या पानांचा मुरब्बा
तुम्ही ऐकला आहे का पिंपळाच्या पानाचा मुरब्बा देखील आपल्या शरीराची दुर्बलता जी आहे ती कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे पिंपळाच्या पानाचा मुरब्बा तुम्ही केला पाहिजे.
पुरेशी झोप घेणे
जर तुम्हाला ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटायचं असेल तर तुम्हाला पुरेशी झोप घेतली पाहिजे माणसाला सात ते आठ घंटे झोप आवश्यक असते तर त्याहून तर तुम्ही कमी झोप येत असेल तर तुम्हाला थकवा येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही पुरेशी झोप येत जा.
पाणी पिणे
जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे जर तुमच्या शहरात फेडरेशनची कमतरता झाली तर त्यामुळे देखील तुम्हाला थकवा जाणवतो त्यामुळे तुम्ही दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिले पाहिजे.
अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय बादाम
तुम्ही पदार्थ सेवन केले पाहिजे बादाम े तुमच्या शरीराची शक्ती वाढते त्यामुळे तुम्ही जेवण केलं पाहिजे तुमच्या शक्तीदेखील वाढतो.
Also Read – केळी खाण्याचे फायदे |
अशक्तपणा ची कारणे
आता आपण अशक्तपणा येण्याची कारणे बघणार आहोत अशक्तपणा येण्याची खूप काही कारणे आहेत ती तुम्हाला मी खाली सांगत आहे ते तुम्ही ठीक करने वाचून घ्या.
ॲनिमिया
ॲनिमिया आहे का अशक्तपणा येण्याचं कारण आहे कारण आणि मध्ये तुमच्या रक्ताची कमतरता कमी होते आणि रक्तातील लोहाचं प्रमाण देखील कमी होते त्यामुळे तुम्हाला पांडुरंग देखील होऊ शकतो तुम्ही पांडुरंगा चं नाव ऐकला आहे का तर पंडुरोग होण्याची देखील असतात त्यामुळे जर तुम्हाला आणि मिळाला असेल तर अशा वेळेस तुम्हाला दाखवा जाणू शकतो.
सारखे सारखे आजारी पडणे
जर तुम्ही सारखे सारखे आजारी पडत असेल तर अशा वेळेस देखील तुम्हाला थकवा जाणवू शकतो तुम्ही डॉक्टरांना दाखवून घेणे अतिशय चांगले राहील.
विटामिन ची कमतरता
जर तुमच्या शहरात विटामिन ची कमतरता झाली तर देखील तुम्हाला थकवा जाणवू शकतो आपल्याला विविध प्रकारचे विटामिन ची गरज असते तशीच विटामीन विटामीन विटामीन विटामीन विटामीन आपल्या शरीराला पोषक असते होत असतात त्यामुळे तुमची शहरांमध्ये एनर्जी टिकून राहते आणि अशक्तपणा दूर होतो.
निष्कर्ष
तर या लेखामध्ये आपण बघितले आहेत बघितले आहे की अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय अशक्तपणा येण्याची लक्षणे ही तक्रार येण्याची कारणे तसेच अशक्तपणा कसा दूर करायचा यावर देखील आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे.
अशक्तपणा ची लक्षणे
अशक्तपणा ची भरपूर लक्षणे आहेत अशक्तपणा जर तुम्हाला ॲनिमिया झाला असेल किंवा तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा तुम्ही तुम्हाला काही पण काम करताना अनेक अडचणी निर्माण होत असेल जसे की झोपी ची कमतरता होत असेल अस्वस्थपणा वाटत असतील अस नाही दुखत असेल थायरॉईड झाला असेल तर अशा वेळेस तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो.
Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟
Subscribe to get the latest posts to your email.