पोट फुगणे हे वायू किंवा गॅस मध्ये होतो त्यामुळे तुमचे पोट दुखायला लागतं किंवा तुमचं पोट गच्च राहतो त्यामुळे तुम्हाला ढेकर येतो किंवा पोटामध्ये गॅस होतो कधी कधी मला देखील होते श्वास घेण्याचा पण कधी कधी त्रास होतो तर याला आपण ब्लोटिंग असं म्हटलं जातं तर याविषयी आपण सर्व काही उपाय या लेखामध्ये बघणार आहोत.
Table of Contents
पोटफुगीवर घरगुती उपाय –
पोट फुगी होण्याचे कारणे –
पुण्याचे खूप काही कारणे आहेत जर तुम्ही तेलकट पदार्थ खात असाल तर यामुळे देखील तुमचं पोट फुगू शकते
एकाच वेळी भरपेट जर तुम्ही जेवण करत असाल तर त्या वेळेस देखील तुमचं पोट होऊ शकत नाही घरामध्ये जर तुम्ही जेवण करत असाल त्यावेळी देखील तुमचं पोट फक्त आणि
स्मोकिंगवर करत असाल तर त्यामुळे देखील तुमचं पोट फुगले जातात
याशिवाय जर तुमच्या पायाला सूज आलेली असेल तर असेल छातीत जळजळ होत असेल तर देखील पोटफुगी होऊ शकते.
पोटफुगीवर घरगुती उपाय –
तरा पोटफुगी झाली असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता त्यामध्ये नंबर एक कला आहे
- लसूण
पोटदुखीचा त्रास होत असल्यास दोन लसूण पाकळ्या तुम्ही जाऊन जाऊन खाल्ल्या तर तो तुमचा त्रास बरा होतो.
- ओवा आणि सदैव मीठ
एक चमचा ओवा आणि चिमूटभर सैंधव मीठ खाल्ल्यामुळे देखील तुमच्या पोटातील गॅस निघून जातो आहे त्यामुळे तुम्हाला पोट दुखी होणार नाही जर तुम्ही रोज केलं तर तुमचं शरीर देखील सुदृढ राहील.
- आले आणि लिंबू रस
आले आणि लिंबू रस देखील पूर्वी मध्ये अतिशय फायद्याचे ठरतात एक चमचा आल्याची आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून पिला तर तुमच्या पोटातील गॅस निघून जातात आणि तुमची पोटफुगी दूर होते आणि त्याचे इतरत्र देखील चांगले उपाय होतात.
- आले व सैंधव मीठ
आल्यावर संदर्भ मीदेखील फोटोमध्ये अतिशय फायदेशीर आल्याचा तुकडा थोडसं तुम्ही संध्या व मीठ लावून खाल्ल्या तर ते तुमच्या पोटातील गॅस दूर करण्यासाठी मदत करतात आणि हे जर तुम्ही रोज केले तर तुमची पोरगी पोरगी किंवा पोटातील त्रास लवकर कमी होतील.
- वज्रासन
वज्रासन हा एक व्यायाम प्रकार आहे केल्याने देखील तुमच्या पोटात गॅस राहणार नाही आणि डे कराद्वारे सर्व काही गॅस तुमचा निघून जाईल तर तुम्ही वज्रासन देखील करू शकता.
पोट फुगी पोट गच्च होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी –
जर पोटफुगी मै तुमचे पोट गच्च होत असेल तर यासाठी तुम्ही खालील काळजी घेऊ शकता
व्यायाम करावा
तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे तर तुम्ही नाही मी व्यायाम करत असाल तर तुमच्या पोट गच्च राहणार नाही आणि तुमचे अण्णा इथे चांगले जाईल आपण बैठे काम असल्यामुळे तुमचा अन्नाचे आहे तेच कळत नाही आणि त्यामुळे तुम्हाला अशा तक्रारी निर्माण होतात त्यामुळे तुम्ही रेगुलारली व्यायाम केला पाहिजे.
Also Read – तेलकट चेहरा वरचे उपाय |
पचनास जड असलेले पदार्थ खाऊ नये
जरा जड पदार्थ खात असाल तर ते खाणे टाळावे तसेच काही जड पदार्थ असतात मांसाहार हरभरा वाटाणा बटाटा यासारखे पदार्थ असतात ते टाळले पाहिजे जे पचनासाठी अतिशय सोपे पदार्थ असतात ते तुम्ही खाल्ले पाहिजे जसे की पदार्थ देखील सोडले पाहिजे.
हलका आहार घ्यावा
तुम्हाला सहज पचेल असा आहार घ्यावा जास्तीत जास्त तुमच्या खाण्यामध्ये तुपाचा समावेश करावा कारण तू एकदम आलका असता आणि तुम्हाला पचनासाठी मदत करते याशिवाय आहारामध्ये तुम्ही पालेभाज्या ताजी फळे फळभाज्या यांचा देखील समावेश केला पाहिजे हिरव्या पालेभाज्यांमध्ये फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तुम्ही खाल्ले पाहिजे ते तुम्हाला पोट साफ होण्यासाठी मदत करेल आणि दही खाल्लं पाहिजे दहा मध्ये जास्त प्रमाणात असते तुम्हाला पोट साफ करण्यासाठी मदत करतात.
सवयी बदलल्या पाहिजेत
एकाच वेळी भरपेट जेवणाची तुम्हाला जवळ असेल तर त्या सवयी सोडला पाहिजे दिवसातून दोन ते तीन चार वेळा तुम्ही जेवले पाहिजे जेवताना एकदम सावकाश जेवण पाहिजे काही गडबड कधी जेवण करू नये आणि दिवसा झोप न ठेवले पाहिजे जर तुम्हाला काही वाईट सवयी असतील तंबाखू सिगरेट यासारख्या सुविधा देखील सोडले पाहिजेत.
पोट फुगी मध्ये डॉक्टरांकडे केले पाहिजे का?
जर तुम्हाला पुढे असेल तर डॉक्टरांकडे जाण्याची काही गरज नाही तुम्ही घरगुती उपाय करू शकता जरा अतीच पोट दुखी असेल तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता जर तुम्हाला काही खालील लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे गेले चांगले राहील पोटफुगी बरोबर प्रचंड पोटात दुखायला लागणे अचानक पोट दुखणे पोट खूप मी बरोबर संडास मध्ये रक्त पडणे जुलाब-अतिसार होणे उलट्या होणे छातीत जळजळ होणे यासारखी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
Also Read – केळी खाण्याचे फायदे |
Frequently Asked Questions
संडास साफ होण्यासाठी उपाय?
संडास साफ होण्यासाठी उपाय तर संडास साफ होण्यासाठी तुम्ही फायबर युक्त पदार्थ खाल्ले पाहिजे जसे की चिकू चिकू आणि बनाना यामध्ये तुम्हाला फायबरचे प्रमाण जास्त भेटतात त्यामुळे तुम्ही हे पदार्थ खाल्ले पाहिजे आणि ही देखील खाल्ले पाहिजेत.
पोट फुगणे कारणे?
पोट फुगण्याची तशी भरपूर कारणे आहेत जर तुम्ही तुमच्या सगळे चांगले नसतील तर अशा वेळेस देखील होऊ शकतात तर तुम्ही ड्रिंकिंग स्मोकिंग करत असेल तर त्यावेळी देखील पोट दुखत काही वेळेस पोटात गॅस झाल्यावर देखील पोट फक्त.
Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟
Subscribe to get the latest posts to your email.
2 thoughts on “पोटफुगीवर घरगुती उपाय | Potfugivar Gharguti Upay”