वजन कमी करण्यासाठी काय खावे | Vajan Kami Karnyasathi Kay Khave

Spread the love

वजन कमी करण्यासाठी काय खावे काय खाऊ नये याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सर्वात अगोदर वजन वाढण्याचे कारण काय आहे तर वजन वाढण्याचे कारण असे आहे की जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त ऊर्जा साठवून ठेवत असाल.

<

तर त्यामुळे तुमचे वजन वाढायला लागते तर वजन वाढण्याचे सर्वात महत्त्वाचं हेच कारण आहे की तुमचं लठ्ठपणा फॅट्स तुमच्या शरीरामध्ये जास्त साचून राहतो त्यामुळे तुमची वजन वाढायला लागते तर याबद्दल आज संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Table of Contents

शरीरात अतिरिक्त ऊर्जा साठणार नाही यासाठी उपाय

संतुलित आहार घेणे

तुम्ही संतुलित आहार घेतला पाहिजे जो की तुम्हाला जे वजन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतो ज्या अन्नामध्ये कार्बोधके प्रथिने जीवनसत्वे असतात तीच पदार्थ तुम्ही खाल्ली पाहिजे त्यामुळे तुमचे शरीर योग्य आणि मजबूत राहते त्याचबरोबर सलाद देखील खाल्ले पाहिजे मला तुमच्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे ते तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी काय खावे

 

संतुलित आहारात सातत्य हवे

जो तुम्ही आहार घेता येतो तुमचा संतुलित आहार असला पाहिजे त्यामध्ये तुमचं सातत्य असलं पाहिजे असं नाही की आज खाल्लं उद्या नाही खाणार परवाच्या दिवशी खाणार असं केलं तर तुमच्या वजन वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स होतील त्यामुळे आहारामध्ये सातत्य हवं.

दिवसातून तीन टाईम जेवण केलं पाहिजे आणि संध्याकाळी थोडासा स्नॅक्स घेतला पाहिजे.

Also Read – Top 5 कोहळा खाण्याचे फायदे व तोटे | Ash gourd in Marathi

थोड्या थोड्या वेळाने खा

जो तुम्ही आहार घेता येतो तुमचा संतुलित आहार असला पाहिजे त्यामध्ये तुमचं सातत्य असलं पाहिजे असं नाही की आज खाल्लं उद्या नाही खाणार परवाच्या दिवशी खाणार असं केलं तर तुमच्या वजन वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स होतील त्यामुळे आहारामध्ये सातत्य हवं दिवसातून तीन टाईम जेवण केलं पाहिजे.

आणि संध्याकाळी थोडासा स्नॅक्स घेतला पाहिजे थोड्या थोड्या वेळानंतर जेवण केलं पाहिजे त्यामुळे होतं काय की तुमच्या शरीराला योग्य असा मोगल आहार भेटतो असं नाही की एकदाच जेवण केलं आणि त्यानंतर जेवण केलं नाही तर तुम्ही थोडा थोडा वेळाने आहार घेत असेल तर त्यामुळे तुमच्या शरीरासाठी नक्कीच फायदा होतो

खाताना नाही म्हणायला शिकणे

जर तुम्ही जेवण करायला कुठे गेलात आणि तेथे तुमचं पोट भरलं असेल तर अशा वेळेस झाल्यानंतर सरळ नाही म्हणायला शिका कारण जर तुम्ही भुकेच्या वरती जर जेवत असाल तर त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो जेव्हा तुमचा पोट भरलेला असेल तर त्याच्या व्यतिरिक्त अन्न खाल्ल्या नाही पाहिजे त्यामुळे तुमच्या शरीराला त्याचा परिणाम भोगावा लागतो.

योग्य प्रमाणात खाणे

तुमच्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढेच जेवण केलं पाहिजे आणि योग्य प्रमाणातच जेवण केलं पाहिजे अतिरिक्त जेवण केलं तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुमच्या शरीराला जेवढा हवा आहे तेवढेच खाल्लं पाहिजे.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम

करण्यासाठी तुम्ही व्यायाम करू शकता व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरू होतात आणि त्यामुळे तुमची शरीर मजबूत राहते दररोज धावणे चालणे अशा कसरती केल्या पाहिजे किमान दररोज पंधरा-वीस मिनिटे असा व्यायाम केल्यामुळे तुमचं शरीर मजबूत राहता आणि तुम्हाला वजन वाढण्याचा त्रास होणार नाही.

वजन कमी करण्यासाठी काय खावे

वजन कमी करण्यासाठी योगासने आणि प्राणायामवजन कमी करायचं

वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करू शकता व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरू होतात आणि त्यामुळे तुमची शरीर मजबूत राहते दररोज धावणे चालणे अशा कसरती केल्या पाहिजे किमान दररोज पंधरा-वीस मिनिटे असा व्यायाम केल्यामुळे तुमचं शरीर मजबूत राहता.

आणि तुम्हाला वजन वाढण्याचा त्रास होणार नाही वजन कमी करण्यासाठी तुम्ही योगासने आणि प्राणायाम करू शकता त्याचबरोबर योगासने केल्यामुळे तुमची शरीर मजबूत आणि तंदुरुस्त राहतात बरोबर तुम्ही पोषक असा आहार देखील घेऊ शकता.

Also Read – Top 13 Solution पोटातील नळ फुगणे उपाय | Potatil Nal Fugne Upay

अज्ञान दूर करणे

वजन कमी करण्यासाठी खूप लोक काही पण आपोआपच होतात की असे केले पाहिजे तसे केले पाहिजे तर सर्वात अगोदर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जे तुमचा अज्ञान आहे ते दूर केलं पाहिजे.

जास्तीच्या कॅलरीज

जास्तीच्या कॅलरीज घेतल्या नाही पाहिजे जातीच्या कॅलरीज जर तुम्ही तुमच्या शहरांमध्ये घेत असेल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट्स निर्माण होते आणि त्यामुळे तुमच्या वजन वाढायला लागतं त्यामुळे जास्तीच्या कॅलरीज नाही घेतल्या पाहिजेत

फॅट्स् आणि कार्बोहायड्रेटस्चे योग्य प्रमाण

फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स यांचं प्रमाण योग्य प्रमाणात ठेवलं पाहिजे नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो

व्यायामाची कमतरता

व्यायाम हा नित्य आणि नियमाने केला पाहिजे जर व्यायामची कमतरता तुम्ही केली तर तुमचं वजन नक्कीच वाढेल त्यामुळे तुम्ही व्यायाम देखील नित्य नियमाने केला पाहिजे

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे

आता आपण वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय बघणार आहोत तर त्यासाठी औषधे देखील बाजारामध्ये अवेलेबल आहेत ती तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल.

गुग्गुल चयापचय दर सुधारते

गुगल लठ्ठपणा कमी करण्यासाठी गुगल नावाचा एक औषध अवेलेबल आहे ते आयुर्वेदिक आहे ते शरीरातील अच्छा या पंचायतीला गती देण्यासाठी उपयुक्त असतं ते शरीरामधील जे खराब कोलेस्ट्रॉल असतात ते कमी करण्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे करण्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे याचा कॅप्सूल तुम्हाला बाजारामध्ये भेटतील.

त्रिफळा पचनसंस्था बरे करते आणि लठ्ठपणा दूर करते

त्रिफळा हा देखील अतिशय उत्तम पर्याय आहे त्रिफळा तुमच्या पचनसंस्था एकदम बरे करते आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतो त्यासाठी तुम्ही त्रिफळाचे सेवन सेवन करू शकता सकाळी गरम पाण्यामध्ये त्रिफळा टाकून जर तुम्ही ते घेत असेल तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

वजन कमी करण्यासाठी काय खावे

 

विजयसर जलद वजन कमी

विजय सर्जारात वजन कमी करण्यासाठी मदत करतात हे आयुर्वेदामध्ये मधुमेहाच्या रुग्णांसाठी वापरले जातात शर्यती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी विजय सर अतिशय उपयुक्त असा आयुर्वेदिक औषध आहे.

दालचिनी वजन कमी करण्याची औषधी वनस्पती

दालचिनी देखील वजन कमी करण्यासाठी वापरले जाते दालचिनी मध्ये आयुर्वेदिक असे गुण असतात जे की वजन कमी करण्यासाठी मदत करतात लठ्ठपणा वयोगाने कमी करण्यासाठी दालचिनी वापरले जाते जर तुम्ही चहा मध्ये दालचिनी घेत असेल तर तुमचा लठ्ठपणा लवकरच कमी होईल.

Also Read – ओव्याचे फायदे | ajwain in marathi | Carom seeds in marathi

पुनर्नवा द्वारे लठ्ठपणा जलद कमी

पुनर्नवा हे मूत्रपिंड आणि मूत्र संसर्ग दूर करण्यासाठी वापरला जातो पण याचा उपयोग लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील केला जातो हे देखील आयुर्वेदिक औषध तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी घेऊ शकता

वजन कमी करण्यासाठी काय खावे

 

मेथी पोटातील चरबी कमी करण्यास मदत करते

मेथी पोटातील चरबी कमी करण्यास मिशन मदत करते त्यामुळे तुमचा चरबी कमी होण्यासाठी मदत करते मधुमेहाच्या रुग्णांना माहितीचे सेवन करून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मेथीचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील मी त्याचा उपयोग केला जातो

निष्कर्ष 

आजच्या लेखामध्ये वजन कमी करण्याचे उपाय याबद्दल आज संपूर्ण माहिती बघितली आहे आणि त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधे याबद्दल देखील आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे.


Spread the love

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe to get the latest posts to your email.

Hey, I'm Techhme 7+ years experience in fish advisor, aquaculture, fish tank setup and marine biology. i am specializes in sustainable fish farming, species conservation, and aquatic ecosystem management. I'm dedicated to eco-friendly practices and fish health. i personally enjoys scuba diving and fish tank setup. Thank You for Visiting !!

Leave a Reply

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading