उलटीचा त्रास प्रत्येकालाच कधी ना कधी झालेला असतो तर उलटी होण्याची कारणे भरपूर आहेत काही जणांना अपचनामुळे उलटी होते तर काही जणांना काही पण उपलब्ध खाल्ल्यामुळे उलटी होते तर आपण याविषयी सहज आपण जाणून घेणार आहोत उलटी वर त्यावर घरगुती उपाय या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
Table of Contents
उलटी होण्याची कारणे – Vomiting causes
तर सर्वात अगोदर आपण बघूयात की उलटी होण्याची कारणे काय आहेत तर उलटी होण्याची कारणे सर्वात अगोदर तर तुम्हाला अन्नाची विश्वास झाली असेल तर अशा वेळेस उलटी होणे होण्याचे चान्सेस असतात त्या स्वरूपाच्या संस्था म्हणजे तुमच्या गडबडी निर्माण झाली असेल तर त्यामुळे देखील उलटी होण्याचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर जास्त प्रमाणात तुम्ही जेवण करत असतात त्यामुळे देखील तुम्हाला उलटी होऊ शकते मायग्रेन डोकेदुखी या आजारांमध्ये की तुम्हाला होऊ शकते गरोदरपणामध्ये काही स्त्रियांना त्रास होतो तर ते नॉर्मल आहे.
उलटी वर घरगुती उपाय
तर आता आपण बघुया तरी उलटी का कमी करण्यासाठी कोणते उपाय आहे त्याबद्दल सर्व काही माहिती खाली दिली आहे.
आले (अद्रक)
आले म्हणजेच अद्रक अद्रक तुम्ही चहा मध्ये टाकून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास कमी होईल आणि दुसरा म्हणजे तुम्ही एक चमचा आल्याचा रस मध्ये एखादा चमचाभर लिंबूचा रस मिसळून ते मिश्रण जर तुम्ही पाहिले तर त्यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही.
कांद्याचा रस
कांद्याचा रस देखील कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे तर तुम्ही कांद्याचा रस भरून घेऊ शकता आणि त्याच बरोबर तुम्ही आल्याचा रस देखील बनवून देऊ शकता हे दोन्ही मिश्रण एकत्र करून तुम्ही दिवसभरात तुमच्या टाईम नुसार घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही.
लिंबू रस
लिंबाचा रस आवडीवर अतिशय फायदेशीर आहे लिंबाच्या रसामध्ये तुम्ही जर मग मी सुंदर ते तुम्ही घेतलं तर तुम्हाला उलटीचा त्रास बिलकूल होणार नाही.
Also Read – प्रधानमंत्री किसान लोन योजना 2020 |
दालचिनी
दालचिनी देखील उलटी भरतीचे फायदेशीर ठरते त्यासाठीच मी एक कप उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही दालचिनी पावडर टाकू शकता आणि ते मिश्रण चांगलं करून घेऊ शकता ते मित्रांनो केल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही थोडासा टाकून तुम्ही ते पिऊ शकतात त्यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही.
लवंग
लवंग लवंग देखील उलटी त्रासामध्ये मदत करते तर जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही लवंग तुमच्या तोंडामध्ये करू शकतात त्यामुळे तुम्हाला तुमचा सुखाचा दूर दूर होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला त्रास देखील होणार नाही.
केळी
केळी ही तुम्हाला अनमोल टीव्ही पासून वाचवण्यासाठी मदत करते कारण जर तुम्हाला मामा होत असेल तर तुम्ही केळी खाल्ली पाहिजे मध्ये कुठे समस्त आणि फायबर असतात त्यामुळे तुम्हाला उलटी होणार नाही.
भात
भात देखील तुम्हाला उलटी होण्यापासून वाचू शकतो त्यासाठी तुम्ही भात खाताना त्यामध्ये थोडे तूप टाकायचा आहे आणि तो भात खायचा आहे त्यामुळे तुम्हाला मामा होणार नाही आणि उलटी तर अजिबात होणार नाही.
क्रॅकर्स बिस्कीटं
बिस्किट बिस्किट देखील तुम्हाला उडी होण्यापासून वाचू शकतात त्यामुळे तुम्ही बिस्कीट खाल्ली पाहिजे ते तुमच्या शहरांमध्ये थंडावा निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यामुळे तुम्हाला उलटी होणार नाही.
पुदिना
पुदिना देखील तुम्हाला उठण्यापासून मदत मदत करेल चहा मध्ये तुम्ही पुदिना टाकून देऊ शकता त्यामुळे तुम्हाला उलटी होणार नाही.
संत्र्याचा रस
संत्र्याचा रस देखील तुम्हाला होण्यापासून वाचवेल कारण तो तुम्हाला उलटी होऊ देणार नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये असेल तर गोळी विकली जाते त्यामुळे जर तुम्हाला उलटी होत असेल तर तुम्ही जेवण करू शकता.
उलटीवरील औषधे
तर आता आपण बघूया की उलटी वरील औषधे काय आहे तर उलटी वर भरपूर काही औषध आहे जर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमी झाली तर तुम्हाला उलटी होऊ शकते अशा वेळी तुम्ही सोडियम पोटॅशियम हे क्षार घटकांचा शरीरातील प्रमाण कमी झाल्यामुळे ती उलटी होत असते तर तुम्ही त्याचे प्रमाण वाढून घेऊ शकता यासाठी तुम्ही गरम करून थंड केलेले एक लिटर पाण्यात सहा चमचे साखर व अर्धा चमचा मीठ मिसळून मिश्रण तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला होईल असं वाटेल तेव्हा त्वरित पाणी प्यायचा आहे त्यामुळे तुमच्या शहरातील धोका कमी होतो.
Also Read – मुका मार लागणे घरगुती उपाय |
उलटी झाल्यावर असा घ्यावा आहार
तर मोठे झाल्यावर कसा आहार घ्यावा तर उलट जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही सहज बसणार असा आहार घेतला पाहिजे जसे की वरण-भात सूप यासारखे पदार्थ खाल्ले पाहिजे त्यामुळे तुम्हाला उलटी होण्याचा त्रास कमी होईल आणि त्याचबरोबर तेलकट पदार्थ खाऊ नयेत त्यामुळे तुम्हाला उलटी होणार नाही.
निष्कर्ष
तर या लेखामध्ये आपण उलटी व त्यावरील घरगुती उपाय या बद्दल संपूर्ण माहिती बघितले आहे सर तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि लेख आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा
Frequently Asked Questions
अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर कोणत्या घरगुती उपाय करावा?
अपचन झालं तुम्हाला सतत पुरवठा होत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता तुम्ही तुपासोबत भात खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही संत्र्याचा रस देखील करून घेऊ शकतो तुम्हाला मदत करेल त्याच बरोबर तुम्ही चहा घेताना त्यामध्ये पुदिना टाकून चहा पिऊ शकता आणि तुम्ही खाली पाहिजे त्यामुळे तुम्हाला उलटी होणार नाही.
लहान मुलांना उलटी होत असल्यास काय करावे?
लहान मुलांना उलटी होत असल्यास त्यांना तुपा सोबत भात खाऊ घातला पाहिजे पण जर मुलं तर खूपच लहान असतील तर त्यांना ORS सारखा औषध दिले पाहिजे पण ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे.
Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟
Subscribe to get the latest posts to your email.