पिस्ता खाण्याचे तशी भरपूर फायदा आहे तिचा खाल्ल्याने आपले शरीर चांगले मजबूत राहते तेव्हा त्याच बरोबर त्यामधून तुम्हाला फोर्टी थ्री फॅटी ऍसिड फायबर विटामिन सिक्स पोटॅशियम मॅग्नेशियम हे सर्व काही पोषक घटक मिळतात.
Table of Contents
पिस्ता खाण्याचे फायदे
तर आता आपण बघुया किती पिस्ता खाण्याचे फायदे काय काय आहे तर पिस्ता खाल्ल्यामुळे तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण अधिक प्रमाणात मिळते आणि पिस्ता खाल्ल्याने तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतं रक्तदाब नियंत्रित केला जातो आणि तुमच्या हृदयाच्या आरोग्यही चांगले राहते पिस्ता खाने से वजन नियंत्रणात राहतो त्या ग्रुप वर तुमचे देखील कंट्रोल राहतो पिस्ता खाण्याचे फायदे भरपूर आहेत.
व्हिटॅमिन-B6 चा मुबलक स्रोत
पिस्ता खायला तुम्हाला विटामिन बी प्रमाण भरपूर प्रमाणात मिळते आणि त्यामुळे तुमचे शरीर सुदृढ राहते तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि ते तुम्हाला यामधून भेटतो.
अँटी-ऑक्सिडंट्स
पिस्ता खाल्ल्याने त्यामधून तुम्हाला बरोबर एंटीऑक्सीडेंट मी नेता सुकामेवा अक्रोड बदाम यासारखे इतर अपेक्षा पिस्ता मध्ये सर्वात जास्त असतात त्यामुळे तुम्ही पिता खाल्ला पाहिजे आहे अँटिऑक्सिडंट असल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्यापासून त्याचा त्यातून देत मला रक्षण करतो.
हृद्यविकाराचा धोका कमी करते
तिचा खाल्ल्यामुळे तुमच्या हृदयविकाराचे धोका कमी होतो पिठामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते आणि ते तुमच्या प्रत्येक विकासासाठी अतिशय फायदेशीर असते तुमच्या करतो त्यामुळे तुम्ही पिस्ता खाल्ला पाहिजे.
Also Read – छाती कमी करण्यासाठी घरगुती उपाय |
ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवते
ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील अतिशय महत्वाचा आहे दररोज पिस्ता खाल्ल्यामुळे तुमचा हाय आणि लो ब्लड प्रेशर आटोक्यात राहतो आणि तुम्हाला रक्तदाबाचा त्रास होत नाही.

वाईट कोलेस्टेरॉल कमी करते
तुमच्या शरीरात असलेल्या वाईट व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी पिता अतिशय महत्त्वाचा आहे रक्तामध्ये वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्यास हृदयविकार पक्षाघात होण्याचा धोका जास्त असतो.
डायबेटीससाठी योग्य
तिच्यामध्ये काय बोलतेस प्रमाण कमी असते त्यामुळे टाकलाय सामायिक इंडेक्स असतो तो कमी असतो एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यावर त्याचे कर्बोदक किती जलद पाण्यात मिसळली जातात यावर प्रकाश टाकला जातो त्यामुळे ते डायबिटीस मध्ये अतिशय फायदेशीर आहे.
Also Read – तेलकट चेहरा वरचे उपाय |
वजन आटोक्यात ठेवते
वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी देखील या ऑफिसला खाल्ला पाहिजे कारण वजन जर तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर तुम्ही पण दाखवू शकतात त्यामुळे तुमच्या अकाउंट मध्ये राहील.
दररोज किती पिस्ता खाव्यात..?
पिस्ता जरा साठी चांगला आहे पण पिता किती प्रमाणात का बाहेर की लोकांना माहीत नसतात तर पाच ते सात वाजता आर तुम्ही समज करून घेऊ शकतात त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल.
पिस्ता खाण्यामुळे होणारे नुकसान
पिस्ता खाल्ल्यानंतर फायदे होतात त्याचप्रमाणे त्याचे नुकसान देखील होतात तर तुम्ही खात असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठता गॅस पोट दुखणे असे त्रास होऊ शकतात त्यामुळे तुम्ही आता जास्त प्रमाणात खाल्ला नाही पाहिजे.
पिस्तामधील पोषकघटक
एक औंस म्हणजे सुमारे 49 पिस्तांमध्ये खालील पोषकतत्वे (Nutrients contents) असतात.
ऊर्जा – 156 कॅलरीज
कर्बोदके – 8 ग्रॅम
फायबर – 3 ग्रॅम
प्रोटिन्स – 6 ग्रॅम
फॅट्स – 12 ग्रॅम (90 टक्के हेल्दी फॅट्स)
पोटॅशियम – 8% of RDI
फॉस्फरस – 14%
व्हिटॅमिन B6 – 24%
थियामीन – 16%
तांबे – 18%
मॅंगनीज – 17%
Also Read – किडनी खराब होण्याची लक्षणे |
निष्कर्ष
तर या लेखामध्ये आपण पिस्ता खाण्याचे फायदे बघितले आहे त्याचबरोबर पिता खाल्ल्याने जे नुकसान होतात याबद्दल देखील आपण या लेखांमध्ये माहिती बघितली आहे तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.