एलआयसी म्हटलं की सर्वजण एक ट्रस्टेड सोर्स म्हणून बघतात तर एलआयसीचा होम लोन खूप जण घेण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना एलआयसी होम लोन कसे घ्यायचे कोणते कागदपत्र आवश्यक आहे त्याबद्दल संपूर्ण नॉलेज नसतात LIC Home Loan Information In Marathi तर याबद्दल संपूर्ण माहिती मी या लेखांमध्ये देणार आहे.
होम लोन कसे प्राप्त करायचे त्याचबरोबर होम लोन साठी कोणती कागदपत्रे लागतात आणि काय अटींची पूर्तता तुम्हाला करावी लागते याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Table of Contents
एलआयसी होम लोन चे फायदे
तर सर्वात अगोदर आपण एलआयसी होम लोन चे फायदे जाणून घेऊयात तुम्हीच भारतातले निवासी असतात आणि सोबतच जर येणार आहे जो सॅलरी किंवा असेल तो होम लोन करण्यासाठी पात्र असतो एलआयसी एचएफएल पेन्शनर साठी एक विशिष्ट अशी स्कीम प्रदान करते आपल्याला प्राथमिक एलआयसी होम लोन साठी काही पात्रता आहे ती खालील प्रमाणे
- होम लोन स्कीम 21 ते 27 वर्ष
- कार्य कार्यकाल पात्रता
- जी आहे ती ग्राहकाच्या प्रोफाईल नुसार असते जसे की सॅलरी पर्सन असेल तर त्याला तीस वर्ष वीस वर्ष पेन्शनर साठी 15 ते 70 वर्षे आयुपर्यंत
- होम लोन निधन जो कोणी आवेदन करू इच्छितो त्याला एक पेमेंटचा एक स्थिर आणि नियमित स्त्रोत असला पाहिजे आणि जर तुम्ही कर्ज राशीच्या आधारावर त्याला 15 ते 25 टक्के पर्यंत मार्जिन मिळते वीस वीस लाख रुपये पर्यंत एलआयसी होम लोन साठी 85 टक्के एलबीटी मिळतो
- आणि नियमित होम लोन स्कोर साठी तुम्हाला सिबिल स्कोर तुमचा जवळपास 600 एवढा असला पाहिजे
एलआयसी होम लोन साठी आवश्यक कागदपत्रे
- आता आपण जाणून घेऊया की एलआयसी होम लोन साठी काही आवश्यक अशी कागदपत्रे तुम्हाला लागतील तिची पूर्तता तुम्ही केली पाहिजे त्यानंतर तुम्हाला एलआयसीचा होम लोन मिळतं
- तीन पासपोर्ट साईज फोटो आणि सोबतच विधिवित भरलेला एप्लीकेशन फॉर्म तुम्हाला लागेल
- ओळखीचा पुरावा लागेल
- मतदान कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड पासपोर्ट याची देखील गरज लागेल
- त्याचबरोबर निवासी प्रमाणपत्र लागेल रजिस्टर केलेलं एग्रीमेंट राशन कार्ड
- जर तुम्ही सॅलरीचे आवेदक असाल तर त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा लागेल लेटेस्ट लागेल मागील तीन महिन्याचा बँक अकाउंट चा स्टेटमेंट लागेल
- सेल्फी इम्प्लॉइड साठी तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस अकाउंट स्टेटमेंट लागेल ca द्वारे लिहिलेला परीक्षेत असा बॅलन्स शीट लागेल मागील सहा महिन्याचा अकाउंट स्टेटमेंट व्यवसाय अस्तित्व पुरावा याबद्दल संपूर्ण माहिती लागेल
- त्याचबरोबर विभाग पत्रासोबत मागील एक वर्षाचा एलआयसी लोन अकाउंट स्टेटमेंट देखील लागेल
- पहिल्या संपत्तीचे पुरावे जसे की एल आय सी के व्ही पी एन एस सी संपत्ती एम एफ हे देखील लागेल
- संपत्ती आणि दायित्वाचे वर्णन देखील लागेल आयटीआर वेरिफिकेशन रिपोर्ट लागेल येणार आहे आवेदकासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे
एलआयसी होम लोन व व्याजदर
जर तुम्ही सॅलरी कर्मचारी असाल तर चालू एलआयसी होम लोन फ्लोटिंग व्याजदर तुम्हाला 6.90% ते 7.80% पर्यंत भेटतो आणि सेल्फ एम्प्लॉईड व्यक्तीसाठी सात टक्के ते 7.90% पर्यंत आहे एलआयसी होम लोन साठी प्रभावी व्याजदर व्यक्तींच्या प्रोफाइल क्रेडिट स्कोर आणि ltv त्यानुसार वेगवेगळे असतं महिला आवेदक पाच बी पी एस च्या सुट साठी पात्र असतात
त्याचबरोबर सध्याचे एलआयसी गृह कर्जाची फ्लोटिंग व्याजदर पगार दर कर्मचाऱ्यांसाठी जे आहेत ते 6.90% ते 7.80% आहेत आणि सुनील रोजगार असलेल्या व्यक्तींसाठी ते व्याजदर 7% ते 7.90% पर्यंत आहेत एलआयसी गृह कर्जासाठी प्रभावी व्याजदर व्यक्तीच्या प्रोफाइल क्रेडिट स्कोर आणि एल व्ही एल टीव्ही नुसार बदलू शकतात महिला अर्जदारा असेल तर तिला पाच बी पी एस चा विश्रांतीसाठी ती पात्र असते
आता आपण एलआयसी होम लोन प्रोसेसिंग फी आणि चार्जेस बघूयात
एलआयसी होम लोन प्रोसेसिंग फी आणि चार्जेस
गृह कर्जासाठी सैनिक करण्यासाठी तुम्हाला प्रक्रिया शुल्क त्याचबरोबर प्रशासकीय शुल्क दंडशुल्क इत्यादी बदल माहिती असणं आवश्यक असतं
एलआयसी होम लोन कसे घ्यायचे
- एलआयसी होम लोन साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्याचबरोबर एलआयसी ब्रांच मध्ये जाऊन देखील तुम्ही आवेदन करू शकता
- एलआयसी होम लोन घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एलआयसी यांच्या नावाची वेबसाईट आहे त्यावर जाऊन होम लोन वर क्लिक करायचा आहे
- त्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन इन्फॉर्मेशन फील करायची आहे
- त्यानंतर आपला इन आमच्या बटन वर क्लिक करायचा आहे
- त्याचबरोबर तुम्ही एलआयसी ऑफिस मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्याला विचारपूस करून देखील कागदपत्रांची पूर्तता करू शकता आणि कर्ज साठी लागणारी सर्व काही कागदी घेऊन जाऊ शकतात
एलआयसी वेबसाईट एलआयसी वेबसाईटवर जाऊन तुम्ही एलआयसी हाऊसिंग डॉट कॉम ला विजिट करू शकता त्यामध्ये तुम्हाला मुख्य प्रश्न भागावर होम लोन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व काही माहिती बघू शकता दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही शाखेला जाऊन भेट देऊन देखील सर्व माहिती घेऊ शकता
Also Read – [2023] डेबिट कार्ड म्हणजे काय? Debit Card Information in Marathi
एलआयसी गृह कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
तर एलआयसी गृह कर्जासाठी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड येण्यासाठी पासपोर्ट आवश्यक रहिवासी पुरावा पगार स्लिप आणि फॉर्म 16 त्याचबरोबर सहा ते बारा महिन्यासाठी बॅक स्टेटमेंट आणि तीन वर्षाचा आयटीआर तपशील आवश्यक आहे
निष्कर्ष
तर आजच्या लेखामध्ये आपण एलआयसी मध्ये व्याजदर किती आहे त्याचबरोबर एलआयसी होम लोन बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर लोन पात्रता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या टीमला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
Also Read – [2023] Best 4 Health Insurance Companies In Marathi | हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?
Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟
Subscribe to get the latest posts to your email.