आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो होतो तेवढ्यात एक व्यक्ती आमच्या जवळ आला आणि आम्हाला म्हणायला लागला की एलआयसी पॉलिसी घ्या तर त्याने आम्हाला टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला सांगितली तर याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
की टर्म इन्शुरन्स पॉलिसी काय आहे टर्म इन्शुरन्स पॉलिसी कोणत्या कंपनीची घ्यावी त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स म्हणजे काय त्याचबरोबर टर्म प्लान म्हणजे काय याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
कोणता इन्शुरन्स घ्यावा?
इन्शुरन्स कोणता घ्यावा इन्शुरन्स चे बरेच प्रकार आहेत वेगवेगळे इन्शुरन्स तुम्हाला बाजारामध्ये बघायला भेटतील पण यामध्ये कोणता इन्शुरन्स घ्यावा हा प्रत्येकालाच प्रश्न पडलेला असतो तर जर तुम्ही इन्शुरन्स घेत असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला कंपनीचा क्लेम रेशो बघायचा आहे.
त्यात तुमचा टर्म प्लान कितीचा खरेदी करता येते देखील बघायचा आहे कमीत कमी जो कंपनीचा क्लेम रेशो असतो हा 95 टक्के पेक्षा जास्त असला पाहिजे अशाच कंपनीच्या तुम्ही टर्म इन्शुरन्स किंवा दुसरा कोणताही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता कारण ह्याच कंपन्या तुम्हाला इन्शुरन्सचा फायदा देतील.

Insurance Policy घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
इन्शुरन्स ची जर तुम्ही पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की जसं की जर तुम्ही बघितलं तर पॉलिसीचा खरेदीदार कोण आहे त्याचबरोबर कोणता एजंट तुम्हाला पॉलिसी देतो आहे तो एजंट ओळखीचा आहे की नाही तो फ्रॉड आहे का याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला हसायला हवी.
Also Read – प्रधानमंत्री किसान लोन योजना 2020 |
पॉलिसीचा खरेदीदार
सर्वात अगोदर तुम्हाला पॉलिसी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या म्हणजे की पॉलिसी घेताना तुम्हाला त्या पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती हवी असायला पाहिजे बहुतेक टर्म प्लानमध्ये असं असतं की पॉलिसीचा खरेदीदार व्यतिरिक्त जो त्याचा नॉमिनी असतो त्याला लाभ दिला जातो.
तर तो लाभ कसा मिळतो आणि तुमचा नॉमिनी कोण आहे याबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती हसायला हवी.

गरजेनुसार पॉलिसी
प्रत्येकाला पॉलिसी कार्ड काढायचे असते पण बाजारामध्ये तुम्ही जर बघायला गेला तर भरपूर प्रकारच्या पॉलिसी अवेलेबल आहेत तर गरजेनुसार तुम्ही तुमची पॉलिसी काढली पाहिजे जर तुम्हाला हेल्थ चा इशू वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढू शकता.
किंवा तुम्हाला तुमच्या गाडीची काळजी असेल तर अशा वेळेस तुम्ही कार इन्शुरन्स काढू शकता तुम्हाला तुमच्या बाईकची काळजी असेल तर तुम्ही बाईक इन्शुरन्स काढू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या मरणा नंतर जर तुमच्या फॅमिलीला सपोर्ट द्यायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही टर्म इन्शुरन्स काढू शकता तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या गरजेनुसार पॉलिसी काढली पाहिजे.
Also Read – Best 4 Health Insurance Companies In Marathi | हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?
टर्म इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा घ्यावा
रमेश रस घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की टर्म इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा घेतला पाहिजे तर मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या कंपन्या आहेत त्या तुम्ही जर बघितल्या तर टर्म इन्शुरन्स पूर होतात तर एलआयसी नावाचा टर्म इन्शुरन्स जो आहे.
तो अतिशय फायदेशीर आहे आणि सेमी गव्हर्मेंट एलआयसी असल्यामुळे तुम्हाला एलआयसीचा टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे असं मला वाटतं त्याचप्रमाणे मार्केटमध्ये अजून सुद्धा टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहेत पण त्याचा जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही क्लेम रेशो बघितला पाहिजे की त्याचा क्लेम रेशो जवळपास 95% च्या वरती असायला हवा तेव्हाच तुम्ही पॉलिसी काढली पाहिजे.

टर्म इन्शुरन्स कुठला चांगला आहे?
टर्म इन्शुरन्स हा भरपूर प्रकारचे आहेत तर एक आहे अमूल्य जीवन आणि दुसरा आहे जीवन आनंद 815 तर हे दोन जे प्लॅन्स आहेत ते अतिशय फायदेशीर आहेत कारण यामध्ये तुम्हाला योग्य तो लाभ मिळतो तर त्यामुळे तुम्ही या दोन प्लान चा विचार करू शकता की ते तुम्हाला संपूर्ण माहिती पुरवतील तर खाली मी तुम्हाला प्लान विषयी थोडीशी माहिती देतो ती तुम्ही बघून घ्या
माझ साध्याच वय -३१ वर्ष
टर्म इन्शुरन्स- अमूल्य जीवन
पोलीसी अवधी -२९ वर्ष
वार्षिक प्रीमियम – १३८५८
खपल्यावर मिळणारे पैसे- ५०००००० ( पन्नास लाख )
दुसरी पोलीसी
जीवन आनंद ८१५
पोलीसी अवधी -२९ वर्ष
वार्षिक प्रीमियम -३८५४४
एकूण भरणा-१०९८२८८
२९ वर्षानंतर मिळणारा परतावा- ३३६०००० ( तेहतीस लाख साठ हजार )
लायीफ टायीम रिस्क कवर -१०००००० ( जो पोलीसी संपल्यावर देखील चालू राहतो )
नैसर्गिकरीत्या खप्ल्यास १० लाख आणि अपघाती खप्ल्यास २० लाख
३ वर्षानंतर कर्ज मिळण्याची सुविधा
३ वर्षानंतर ६० टक्के रक्कम परत काढून घ्येण्याची सुविधा
निष्कर्ष
तर आजच्या लेकामध्ये आपण टर्म इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा घ्यावा याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स म्हणजे काय तर इन्शुरन्स कुठला घेतला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे जर तुम्हाला माहिती आवडली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता.