[2023] डेबिट कार्ड म्हणजे काय? Useful Debit Card Information in Marathi

Spread the love

डेबिट कार्ड म्हणजे काय? Debit Card Information in Marathi डेबिट कार्ड ही एक अशी वस्तू आहे जी की प्रत्येक जणांकडे अवेलेबल आहे आणि प्रत्येक लोक हे डेबिट कार्ड वापरतात तर डेबिट कार्ड मुळे आपल्याला व्यवहार करणे अतिशय सोपे झाले आहे कुठे पण गेले तर तुम्ही एकाच पाईपवर तुम्ही तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकता काही वस्तू खरेदी केला तर तिथे देऊ शकता.

<

त्याचबरोबर डेबिट कार्ड मुळे आपण कुठून पण पैसे केव्हा पण काढू शकतो तर डेबिट कार्ड चे तसे अनेक फायदे आहेत तर याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात कारण डेबिट कार्ड भरपूर जणांना माहिती तर आहे पण त्यामध्ये काही बेनिफिट जे आहे ते लोकांना माहिती नाही.

तर याच बद्दल आपल्याला आज संपूर्ण माहिती घ्यायची आहे तर ती खालील प्रमाणे आहे.

डेबिट कार्ड म्हणजे काय ? What is Mean by Debit Card in Marathi ?

तर सर्वात अगोदर आपण डेबिट कार्ड ची व्याख्या करून घेऊयात डेबिट कार्ड हे चौकोनी टाईप मध्ये एक प्लास्टिकचा काढा असतं वापर कर्ते तुम्हाला देतात.

त्यापासून तुम्ही खरेदी करू शकता एटीएम मधून पैसे काढू शकता आणि ते तुमच्या सेविंग अकाउंटची म्हणजे जे काही तुमचा अकाउंट आहे सेविंग असेल करंट असेल त्या अकाउंटशी जोडलेला असतं त्यामधून तुम्ही पैसे ट्रान्सफर देखील करू शकता आणि पैशांचा व्यवहार देखील करू शकता.

डेबिट कार्ड हे पूर्णपणे प्रीपेड असतं त्यामध्ये तुम्ही पैसे काढू शकता त्यासाठी तुम्हाला चार अंकी किंवा सहा अंकी असा तुम्हाला स्वतःचा पासपोर्ट सेट करावा लागतो.

आणि त्यापासून तुम्ही जे आहे डेबिट कार्ड तू पैसे काढू शकता आहे त्याच बँकेमध्ये ट्रांजेक्शन असेल दिला जातो आणि आदर बँकेमध्ये जर बँकेतून तुम्ही ट्रांजेक्शन करत असेल तर तुम्हाला त्याचे पैसे पे करावे लागतात काही काही बँकांमध्ये ते तुम्हाला पाच ट्रांजेक्शन देखील फ्री देतात पण प्रत्येक बँकेवर ते डिपेंड करतात.

डेबिट कार्ड म्हणजे काय

डेबिट कार्ड कसं काम करतात

डेबिट कार्ड बद्दल माहिती Debit Card Information in Marathi तर आहे पण डेबिट कार्ड खरच कसं वर्क करत याबद्दल तू मला माहिती आहे का तर चला जाणून घेऊ.

हे एक प्लास्टिकचे मनी कार्ड आहे त्यामध्ये सोळा अंकी तुमचा डेबिट कार्डचा नंबर दिलेला असतो त्यामध्ये एक्सपायरी डेट दिलेली असते सीबी नंबर दिलेला असतो आहे सर्व काही कार्डच्या मागच्या बाजूने दिलीप दिलेला असतं त्या कार्डद्वारे तुम्ही पेमेंट देखील करू शकता

त्याचबरोबर आता लोक त्याचा उपयोग गुगल पे फोन पे ट्रांजेक्शन करण्यासाठी देखील करत आहे त्यामध्ये एक चीफ असते त्या चीफ मध्ये तुमचे एटीएम मशीन एक्स आणि त्यामुळे तुम्ही एटीएम मधून पैसे देखील काढू शकता.

डेबिट कार्ड चे प्रकार | Debit Card Che Prakar

डेबिट कार्ड चे पाच असे प्रकार पडतात त्यामध्ये तुमचं डेबिट कार्ड कोणता आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता.

हे वाचल्यानंतर कारण खूप जण डेबिट कार्ड वापरतात पण त्यांना कोणत्या प्रकारांमध्ये आपले डेबिट कार्ड आहे याची देखील माहिती नसते तर तुम्ही हा लेख असतो वाचत असाल तर तुम्हाला या डेबिट कार्ड ची माहिती संपूर्ण याच्यामध्ये मिळून जाईल तर नंबर एक ला येतो विचा डेबिट कार्ड

विजा डेबिट कार्ड | Visa Debit Card

विजा डेबिट कार्ड जास्त करून इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी वापरले जातात हे तुम्ही आंतरराष्ट्रीय वीज भुक्तान करण्यासाठी त्याबरोबर नेटवर्क सोबत करार केलेला असेल किंवा दुसऱ्या बँक विजा कार्ड जारी करू शकता यासाठी तुम्ही हे वापरू शकता यामध्ये देखील काही प्रकार पडतात जसे की बँक बिजा गोल्ड पिझ्झा प्लॅटिनम विचा हे सर्व काही प्रकार पडतात

रुपे डेबिट कार्ड | Rupay Debit Card

या डेबिट कार्डची सुरुवात भारत सरकारचा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे केली गेलेली आहे रुपये कार्ड फक्त भारतामध्येच वापरले जातात त्याचा तुम्ही इंटरनॅशनल मध्ये उपयोग करू शकत नाही डेबिट कार्ड हे फक्त भारतामध्ये भारतातील भारतातच व्यवहार करण्यासाठी वापरता यावा म्हणून महाराष्ट्र गव्हर्मेंट सरकारने हे कार्ड काढलेला आहे

मास्टर कार्ड डेबिट कार्ड | Master Card Debit Card

मास्टर कार्ड डेबिट कार्ड जे आहे ते तुम्ही ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट साठी करू शकता हे एक यूएस आधारित वित्त कंपनीने काढलेले हे कार्ड आहे हे खूप लोकांकडे बघायला भेटत नाही पण हे देखील मास्टर कार्ड एक डेबिट कार्ड आहे

Also Read – टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | टर्म इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा घ्यावा? | Term Insurance Konty Company Cha Ghyava

मेस्ट्रो डेबिट कार्ड | Maestro Debit Card

मिस्टर डेबिट कार्ड हे देखील जागतिक स्तरावर वापरलं जाणार लिमिट कार्ड आहे ह्या डेबिट कार्ड नुसार तुम्ही चेक करा तुम्ही कुठून देखील पैसे काढू शकता नॅशनल असो इंटरनॅशनल असो कुठे पण जर तुम्हाला पैसे विड्रॉल करायचे असतील तर तुम्ही या डेबिट कार्ड द्वारे काढू शकता.

कारण हे एक डेबिट कार्ड यासाठी दिले जाते की तुम्ही ऑदर देशांमध्ये सफर करत असताना आणि त्यावेळेस तुम्हाला जर पैसे काढत असतील तर तुम्ही या कार्डद्वारे काढू शकता गाणी पीओएस आउटलेट्सद्वारे तुम्ही मेस्ट्रो डेबिट कार्ड द्वारे पैसे काढू शकता

Debit Card Information in Marathi

कॉन्टॅक्ट लिस्ट डेबिट कार्ड | Contactless Debit Card

आजकाल कॉन्टॅक्ट लिस्ट डेबिट कार्ड देखील मार्केटमध्ये आलेले आहे तुम्ही मशीनला स्पर्श न करता पेमेंट करू शकता या कार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक अशी एक सेंसर दिलेला असतो त्या सेंसर द्वारे तुम्ही एक काही सेकंदामध्ये व्यवहार करू शकता.

डेबिट कार्ड चे फायदे

  1. पेटी मधून कुठून देखील तुम्हाला पैसे काढता येतात
  2. याचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोबाईल रिचार्ज तिकीट बुकिंग ऑनलाइन शॉपिंग काही पण करू शकता
  3. रेस्टॉरंट मध्ये बिल पे करण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड चा उपयोग करू शकता
  4. तुम्हाला प्रत्येक वेळी जास्त पैसे सोबत ठेवण्याची गरज नाही कुठेही गेले तर तुम्ही डेबिट कार्ड द्वारे एटीएम मधून पैसे काढून त्याचा उपयोग करू शकता
  5. डेबिट कार्ड हे आपल्याला Bharpur Fayde aahet

Debit Card Information in Marathi

डेबिट कार्ड चे तोटे

  1. डेबिट कार्डला तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे कारण हे जर चोरीला गेले तर त्याचा गैरव्यवहार होऊ शकतो त्यासाठी तुम्ही ऑनलाईन लगेच अर्ज करून डेबिट कार्ड क्लोज करू शकता
  2. डेबिट कार्डचा ऑनलाइन वापर केल्यानंतर खूप ठिकाणी आपण दुसऱ्याच्या लॅपटॉपवरून काम करतो आणि ऑनलाईन शॉपिंग करतो तेव्हा डेबिट कार्डची माहिती आपण तिथे सेव करून देतो त्यामुळे त्याचा गैरव्यवहार होऊ शकतो
  3. डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला एका दिवसाची लिमिट ही थोडीशी कमी दिली जाते म्हणजे चाळीस हजारापर्यंत दिली जाते मी काही बँका त्यापेक्षा जास्त पण लिमिट देतात परंतु तुम्ही जर बँकेमध्ये गेला तर तुम्ही अधिक पैसे काढू शकता
  4. आपण वरती माहिती बघितली त्यापैकी काही डेबिट कार्ड इंटरनॅशनल चालतात काही चालत नाहीत तर तुम्हाला इंटरनॅशनल युज करायचा असेल तर तुम्हाला तेच डेबिट कार्ड युज करावे लागतील जे की इंटरनॅशनल काम करतात

निष्कर्ष

आजच्या लेखामध्ये आपण डेबिट कार्ड Debit Card Information in Marathi याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि त्याचा वापर कुठे करावा कुठे करू नये याबद्दल देखील संपूर्ण माहिती बघितलेली आहे डेबिट कार्ड कसं काम करत डेबिट कार्ड चे प्रकार आणि त्याचबरोबर डेबिट कार्ड चे फायदे डेबिट कार्ड चे तोटे याबद्दल संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये आपण बघितलेली आहे.

जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन


Spread the love

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe to get the latest posts to your email.

Hey, I'm Techhme 7+ years experience in fish advisor, aquaculture, fish tank setup and marine biology. i am specializes in sustainable fish farming, species conservation, and aquatic ecosystem management. I'm dedicated to eco-friendly practices and fish health. i personally enjoys scuba diving and fish tank setup. Thank You for Visiting !!

4 thoughts on “[2023] डेबिट कार्ड म्हणजे काय? Useful Debit Card Information in Marathi”

  1. <
  2. <
  3. <

Leave a Reply

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading