थंड पाण्याची पट्टी तर थंड पाण्याची पट्टी तुम्ही तुमच्या डोक्यावर ठेवू शकता त्यामुळे तुम्ही तुमचा ताप लवकर कमी होऊन जाईल आपल्यावर सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय थंड पाण्याची पट्टी ठेवली जाते तुम्ही बघितला असेल की थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवली जाते त्यामुळे तुमचा ताप कमी होऊन जातो.