पोट फुगी होण्याचे कारणे

स्मोकिंगवर करत असाल तर त्यामुळे देखील तुमचं पोट फुगले जातात

पोटफुगीवर घरगुती उपाय

एक चमचा ओवा आणि चिमूटभर सैंधव मीठ खाल्ल्यामुळे देखील तुमच्या पोटातील गॅस निघून जातो आहे त्यामुळे तुम्हाला पोट दुखी होणार नाही जर तुम्ही रोज केलं तर तुमचं शरीर देखील सुदृढ राहील.

पोट फुगी पोट गच्च होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी

व्यायाम करावा

पचनास जड असलेले पदार्थ खाऊ नये

हलका आहार घ्यावा

पोट फुगी मध्ये डॉक्टरांकडे केले पाहिजे का