निर्गुडीची पाने

निर्गुडीची पाने

निर्गुडीच्या पानांचा तुम्ही मुका मार लागल्यास उपयोग करू शकता यासाठी तुम्हाला अगोदर निरगुडीचा पाण्यांना पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे जेव्हा त्या पाण्यातून वाफ निघाला लागेल तेव्हा त्या भांड्यावर तुम्हाला जागी ठेवायचे आहे आणि दोन छोटे कपडे पाण्यात भिजवून तुम्हाला फिरवून घ्यायचे आहे नंतर हे एक दिवस ठेवून तुम्हाला गरम करायचा आहे किंवा दुखणारे ठिकाणी तुम्हाला या कपड्यांनी शिकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही मुकामार कमी करू शकता.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलाचा सुद्धा मुक्का मार लागल्यास उपयोग होतो कसा तर पहा जर तुम्ही तुम्हाला कुठे मुका मार लागला तर तुम्ही मोहरीच्या तेलामध्ये ओवा आणि लसुन तुम्हाला त्या तेलाने मालिश करायची आहे त्यामुळे तुमच्या शरीरावर ची सूज कमी होते आणि मुका मार लागल्यास तो भरून निघतो.

मुका मार लागल्यास जिऱ्याचा उपयोग

तर तुम्हाला जिरे घ्यायचे आहेत आणि त्या जिरायला तव्यावर तुम्हाला शिकून घ्यायचा आहे कमीत कमी तीन ते चार ग्रॅम तुम्ही घेऊ शकता आणि त्यांना त्याला पाण्यात तुम्हाला पाण्यामध्ये टाकून त्याला तसं तुम्हाला सेवन करायचा आहे असं केल्याने देखील तुम्हाला मुका मार लागला असेल तर त्यापासून आराम भेटतो.

अक्रोडाचे तेल

अक्रोडाचे तेल

अक्रोडाच्या तेलाचा देखील मुका मार लागल्यास उपयोग होतो जर तुम्हाला मुका मार लागला तर अक्रोडाच्या तेलाने तुम्हाला त्या ठिकाणी मालिश करायची आहे मालिश केल्याने तुमचा मुक्काम आहे कमी होण्यास मदत होते.

मुका मार लागल्यास निरगुडी च्या बियांचा उपयोग

जर तुम्हाला मुका मार लागला असेल तर तुम्ही गुड्ड्याच्या बिया बारीक करून त्याच्या दहा पुढे बनवून ठेवा आणि सकाळी लवकर उठून शुद्ध तूप आणि गूळ मिक्स करून पिठाचा हलवा बनाना आणि त्यामध्ये एक पुडी मिसळला आणि त्याचा रोज सेवन करा त्यामुळे तुमचा मुका मार लागला आहे तो भरून निघेल.

मुका मार लागल्यास घरगुती उपाय कोरफड

तर तुम्हाला मुका मार लागला असेल तर कोरफडीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकतात तिथे मुका मार लागला आहे तिथे तुम्ही कोरफडीचा गर जो आहे तो तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमचा वेदना कमी होतात आणि एस्पेशली म्हटलं तर कोरफड मध्ये anti-inflammatory घटक असतात ते तुमचा मुका मार कमी करण्यासाठी मदत करतात.

Read More

Read More