Home Remedies For Weakness In Marathi

अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय

टोमॅटो सूप जर तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही खालील उपाय करू शकता टोमॅटो सूप टोमॅटो सूप पिण्यामुळे तुमची भूक वाढते आणि शरीरात रक्ताची कमतरता दूर होऊन जाते यामुळे तुमच्या शरीरात एनर्जी निर्माण होते आणि तुमचा थकवा दूर होतो.

कॉफी आज काल लोक कॉफी घेत आहेत तर कॉफी घेण्याचं कारण आहे की कॉफी घेतल्यामुळे त्यामध्ये कॅफिन असते आणि ते तुमच्या शहरांमध्ये ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे तुमचा थकवा दूर होऊन जातो त्यामुळे तुम्ही देखील सेवन करू शकता पण अति प्रमाणात वाफ घेणे हेदेखील धोकादायक आहे.

मीठ आणि थंड पाणी मीठ आणि थंड पाणी देखील तुम्ही घेऊ शकता येथील अशक्तपणा दूर करायचा आहे तो तुम्हाला मीठ आणि थंड पाण्यामध्ये मिसळून घेतल्यानंतर ती तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या स्नायूंना आराम भेटेल त्यामुळे तुम्ही मीठ आणि थंड पाणी देखील देऊ शकता.

पिंपळाच्या पानांचा मुरब्बा तुम्ही ऐकला आहे का पिंपळाच्या पानाचा मुरब्बा देखील आपल्या शरीराची दुर्बलता जी आहे ती कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे पिंपळाच्या पानाचा मुरब्बा तुम्ही केला पाहिजे.

पुरेशी झोप घेणे जर तुम्हाला ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटायचं असेल तर तुम्हाला पुरेशी झोप घेतली पाहिजे माणसाला सात ते आठ घंटे झोप आवश्यक असते तर त्याहून तर तुम्ही कमी झोप येत असेल तर तुम्हाला थकवा येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही पुरेशी झोप येत जा.

पाणी पिणे जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे जर तुमच्या शहरात फेडरेशनची कमतरता झाली तर त्यामुळे देखील तुम्हाला थकवा जाणवतो त्यामुळे तुम्ही दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिले पाहिजे.

अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय बादाम तुम्ही पदार्थ सेवन केले पाहिजे बादाम े तुमच्या शरीराची शक्‍ती वाढते त्यामुळे तुम्ही जेवण केलं पाहिजे तुमच्या शक्तीदेखील वाढतो.