गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय

तुळस (Tulsi)

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय तर गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय आपण लेखामध्ये बघणार आहोत सर्वकाही या लेखांमध्ये आपण कवर करणार आहोत की तुम्हाला गर्भ राहण्यासाठी काही घरगुती उपाय आहे ते तुम्ही करू शकता प्रत्येकाच्या घरी तुळस असते

डाळिंब (Pomegranate)

बॉम्बे नेट म्हणजेच डाळिंब डाळिंबामध्ये प्रकारचे विटामिन असतात विटामिन ई विटामिन के याप्रमाणे प्रकारचे विटामिन असतात त्यामध्ये तुम्हाला एंटीऑक्सीडेंट पोटॅशियम जे आहे ते शरीराला मिळतात त्यामुळे तुम्हाला गरोदर राहण्यासाठी अतिशय मदत करता आणि तुमचा रक्तप्रवाह देखील सुरक्षित राहतो डाळिंब हे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी खाल्ले जातात त्यामुळे रक्त देखील वाढतो त्यामुळे तुम्ही डाळिंब खाऊ शकता.

जायफळ (Nutmeg)

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपायांमध्ये आपण जायफळ देखील खाण्यासाठी सल्ला देतो कारण यामध्ये महिलांचे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि जायफळ हा एक मसाला आहे की तुम्ही एका वाटीत घेऊन खाऊ देखिल शकता डायरेक्ट मी खाणार नाही त्यामुळे तुम्ही पिठीसाखर थोडीशी टाकून त्यामध्ये एकत्र मिक्स करून तुम्ही करू शकता किंवा गाईच्या दुधामध्ये देखील मिक्स करून तुम्ही खाऊ शकता.

लोणी आणि बडिशेप (Butter And Fennel)

गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय मध्ये लोणी आणि बडीशेप चा देखील उपयोग होतो कमी वजन असणाऱ्या आणि जास्त वजन असणाऱ्या महिलांना गरोदर राहण्यासाठी या समस्या उद्भवतात त्या या लोणी आणि बडीशेप मधून भरून निघतील यामधे साधारण पाच ग्राम बडीशेप पावडर मिक्स करून तुम्हाला त्याचे मिश्रण करून घ्यायचा आहे आणि ती तीन ते चार महिने नियमित खायचा खायचा आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा फरक चांगलाच जाणवेल.

तुरटी (Alum)

तुरटीचा देखील तुम्ही समावेश केला पाहिजे जर तुमची पाळी नियमित असेल तर तुम्हाला गरोदर राहण्याची समस्या उद्भवत असेल तर तुम्ही तर तिचा वापर करू शकतात तर तुरटी चा वापर कसा करायचा आहे