टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | टर्म इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा घ्यावा? | Term Insurance Konty Company Cha Ghyava
आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो होतो तेवढ्यात एक व्यक्ती आमच्या जवळ आला आणि आम्हाला म्हणायला लागला की एलआयसी पॉलिसी घ्या तर त्याने आम्हाला टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला सांगितली तर याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. की टर्म इन्शुरन्स पॉलिसी काय आहे टर्म इन्शुरन्स पॉलिसी कोणत्या कंपनीची घ्यावी त्याचबरोबर टर्म इन्शुरन्स म्हणजे काय त्याचबरोबर टर्म प्लान म्हणजे …