ताप आल्यावर काय करावे | Tap Aalyavar Kay Karave Upay
ताप आल्यावर काय करावे या बद्दल सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये बघणार आहोत तर ताप येण्याची भरपूर काही कारणे आहेत तर बहुतांश वेळा विषाणू किंवा जीवाणूंचा संसर्ग मध्ये येतो लहान मुलांमध्ये देखील ताप येण्याची कारणे भरपूर आहेत दर लहान मुलांना ताप येत असेल तर त्यांना लवकरात लवकर डॉक्टरला दाखवले पाहिजे.