Best information of Repo Rate in Marathi | रेपो रेट काय आहे? {2023}

Spread the love

रेपो रेट म्हणजे काय? Repo Rate in Marathi जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात तर आज आपण या लेखामध्ये रेपो रेट म्हणजे काय हे सर्व काही माहिती आज आपण लेखांमध्ये बघणार आहोत रेपो रेट बदल देखील आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत

<

रेपो रेट इन मराठी | Repo Rate in Marathi

अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याचा संपूर्ण आढावा आपण या लेखांमध्ये बघणार आहोत रेपो रेट आहे तुमच्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मदत करेल या लेखामध्ये देणार आहोत.

Repo Rate in Marathi

रेपो रेट काय आहे | Repo Rate Kay Aahe 

रेपो रेट एक आर्थिक साधन आहे जे की भारतीय रिझर्व बँक मध्यवर्ती बँक मागायची असते ती नियंत्रित करण्यासाठी किंवा त्याला स्थिर करण्यासाठी वापरतात जेव्हा रेपो रेट कमी असतो तेव्हा बँकांना स्वस्त अशी कर्ज मिळतात आणि जेव्हा रेपो रेट जास्त असतो तेव्हा बँकांना महागाची कर्ज घेतात.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी किंवा विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी रेपोरेट हा स्थिर ठेवला जातो बँग्गूड रेपो दरांमध्ये वाढ केली जाते बँकांना निधी मिळवणे या थोडेच महागात पडतं परिणामी त्यांना कर्जदारांसाठी बिराजदार त्यामुळे लोकांना कर्ज घेण्यापासून परावृत्त केले जातात आणि एकूणच कर्जाची मागणी कमी केली जाते त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होते

रिपोर्ट ला पुनर्खरेदी कराड देखील म्हटलं जातं हाय व्याजदर आहे ज्यावर मध्यवर्ती बँक व्यवसायिकांना बँकांना कर्ज देत असते रेपो रेट हे ठरवण्याचं काम आरबीआय बँक किंवा रिझर्व बँक ऑफ इंडिया हे करत असतात या दलाचा वापर आरबीआयकडून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याचबरोबर क्रेडिट ला मार्गदर्शन करण्यासाठी केला जातो

रेपो रेटमध्ये बँका मध्यवर्ती बँकेकडून किती कर्ज घेऊ शकतात कशाप्रकारे व्यवसाय करू शकतात ग्राहकांना कर्ज देण्यासाठी किती पैसे आपल्या बँकांमध्ये उपलब्ध आहेत नाही चेक करतात त्याचबरोबर रेपो दरामुळे परकीय चलनाच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरावर ही परिणाम होत असतो.

दर जास्त असतात तेव्हा रुपया अतिशय मजबूत असा असतो आणि अधिक परकीय चलन खरेदी आपण करू शकतो पण जेव्हा रेपोदर कमी असते तेव्हा रुपयात मूल्यांकन खूप कमी असतात यामुळे परकीय चलन खरेदी करणे आपल्याला महागात पडतात रेपोदर आहे भारताची अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे आणि देशातील आर्थिक स्तर याचे एक प्रमुख सूचक म्हणून देखील रेपोरेट कडे बघितले जातात.

Also Read – डेबिट कार्ड म्हणजे काय? Debit Card Information in Marathi 

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय | What is mean by Reverse Repo Rate

तर तुम्ही ऐकला आहे का रिव्हर्स रेपो रेट देखील असतो रिव्हर्स रेपो रेट हे मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्याची व्यवस्थापन करण्यासाठी वापरतात होता निधी मिळवून देण्यासाठी करतात काही वेळेस काय होते की बँकेमध्ये त्यांच्याकडे जास्त निधी असतो .

आणि त्यांना तो काही कालावधीसाठी बँकांमध्ये ठेवायचा असतो त्यांना व्यवहार करायचा असतो त्यावेळेस ते काय करतात सेंट्रल बँक कशी रिव्हर्स रेपो रेट असा व्यवहार करतात एकदम सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा कर्जदार अल्पमुदतीच्या गुंतवणुकीचा शोधात असतात.

तेव्हा ते चांगला परतावा मिळण्यासाठी मध्यवर्ती बँकेची संपर्क साधत असतात आणि त्याच बरोबर देशाच्या मध्यवर्ती बँकेने निश्चित केलेल्या रिव्हर्स रेपो दर मागायची पातीची डीपी वाढ किंवा आर्थिक मंदी असा अनेक घटकांवर अवलंबून असतो अनिता रंदर यासारख्या आर्थिक निर्देशांकावर परिणाम करत असतं

अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल होणारे असतात त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा काही परिणाम होतो याबद्दल अद्यावत राहण्यासाठी रिव्हर्स रेपो रेट असतो असे केल्याने आपण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहू आणि त्याबरोबर सुखाने कायदेशीर आपण निर्णय घेऊ शकतो.

Repo Rate in Marathi

रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये फरक | Deffernce between Repo Rate an Reverse Repo Rate 

तरीपण रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट मधील फरकाचा बेसिक सारांश सोप्या शब्दात जाणून घ्यायचा झाला तर तो मुळात जो दर बँक मध्यवर्ती बँका व व्यवसायिक बँकांना कर्ज देते दुसरीकडे रिव्हर्स रेपो रेट अगदी उलट आहे.

जो दर आहे ज्यावर व्यवसायिक बँका आपल्या अतिरिक्त निधी रिझर्व बँकेकडून ठेवतात शेवटी भारतीय बाजारातील तरलता नियंत्रित करण्यासाठी अरबी आणि निश्चित केलेल्या पत धोरणानुसार दोन्ही समायोजित केले जाते सोप्या भाषेत आधीचे सांगायचं झालं तर रेपो रेट म्हणजे काय निवृत्ती बँक व्यवसायिकांना बँकांना जे कर्ज देते ते म्हणजे रिपोर्ट आणि त्याच बरोबर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे व्यवसायिक बँक आपल्या अतिरिक्त निधी रिझर्व बँकेकडे ठेवतात आणि काही कालावधीसाठी ठेवतात आणि परत घेता त्याला रिव्हर्स रेपो रेट वास म्हणतात.

Also Read – [2023] Best 4 Health Insurance Companies In Marathi | हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?

सध्याचा रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेट काय आहे | Current Repo Rate and Reverse Repo Rate

तर सध्याचा रेपो दर असा पॉईंट 50 टक्के आहे आणि त्यावर त्याबरोबरच रिव्हर्स रेपो रेट चालू आहे मार्च 2023 तारीख तीन पॉईंट 35 टक्के एवढा आहे

निष्कर्ष

रेपो रेट म्हणजे काय याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय रेपो रेट म्हणजे काय यामधील फरक काय याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्हाला नक्कीच करून सूचना देण्याचा प्रयत्न करेन.

रिव्हर्स रेपो रेपो रेट हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे मध्यवर्ती बँका अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरतात व्यापारी बँका बँका त्यांच्या सिक्युरिटीज विशिष्ट सरकारी रोपरक मे मध्यवर्ती बँकेला विकून तात्पुरता निधी मिळवण्यासाठी वापरतात जर एखाद्या बँकेला असं वाटत असेल की त्याच्याकडे अतिरिक्त निधी आहे आणि तो कमी कालावधीसाठी सेंट्रल बँकेत ठेवायचा असेल तर ती सेन्ट्रल बँकेची रिव्हर्स रेपो व्‍यवहार करू शकते

रिझर्व बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या घराला बँकदर असे म्हटले जाते


Spread the love

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe to get the latest posts to your email.

Hey, I'm Techhme 7+ years experience in fish advisor, aquaculture, fish tank setup and marine biology. i am specializes in sustainable fish farming, species conservation, and aquatic ecosystem management. I'm dedicated to eco-friendly practices and fish health. i personally enjoys scuba diving and fish tank setup. Thank You for Visiting !!

Leave a Reply

Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading