बीट Beet Khanyache Fayde ani Tote हे अनेक पोषक घटकांनी युक्त युक्त असतं ते तुम्ही दररोजच्या आहारामध्ये घेत असाल तर त्याचा तुमच्या शरीराला भरपूर फायदा होणार आहे तर बीट मध्ये अनेक उपयुक्त असे घटक असतात तर बीट खाण्याचे फायदे याबद्दलचा आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
Table of Contents
बीट म्हणजे काय?
बीट म्हणजे काय बीट म्हणजे काय तर बीट हे जमिनीच्या भागामध्ये आपल्याला मिळतं तर बीटाची तशी अनेक फायदे आहेत बीट खाल्ल्यामुळे तुम्हाला अनेकांचे पोषकतात मी तुमच्या शरीराला मिळतात जसे की कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस विटामिन बी वन टू फॉलिक ऍसिड भरपूर काही पोषक अशी तत्त्वे बीटा मध्ये असतात.
बीट खाण्याचे फायदे
बीट खाण्याचे फायदे बीट खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला अनेकांचे पोषक तत्वे मिळतात त्यामुळे बीट खाणे हे अतिशय फायदेशीर ठरते जर तुम्ही पीठ खात असाल तर तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे तर काय फायदे आहे ते जाणून घेऊयात.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बीटाचा फायदा होतो
रक्तदाब जर तुमचे नियंत्रित ठेवायचा असेल तर बीट खाण्या अतिशय फायदेशीर आहे कारण बीडमध्ये काही अशी पोषक तत्वे असतात जसे की नायट्रेट त्यामुळे बीट खाल्ल्यामुळे जो तुमचा उच्च रक्तदाब असतो तो नियंत्रण राहण्यासाठी मदत होतो त्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर चा त्रास असेल तोही देखील कमी होतो.
त्यामुळे जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही बीट खाऊ शकता तो तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल.
Also Read – ओव्याचे फायदे | ajwain in marathi | Carom seeds in marathi
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बीटाचा फायदा होतो
जर तुमचा वाढलेला कोलेस्ट्रॉल असेल आणि ते तुम्हाला कमी करायचा असेल तर तर तुम्ही बीट अतिशय खाल्लं पाहिजे कारण बीट खाल्ल्यामुळे जे तुम्हाला चांगले कोलेस्ट्रॉल असतात ते मिळण्यासाठी आधीचे उपयुक्त असतं जर तुम्हाला हार्ड चा धोका असेल तर ते देखील कमी होण्यासाठी अतिशय फायदा होतो.
बीट तुम्ही रेगुलर जेवणासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही पिठाचा रस बनवून देखील घेऊ शकता.
रक्त वाढण्यासाठी बीटाचा फायदा होतो
जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर तुम्ही बीट खाऊ शकता त्यामध्ये देखील तुम्हाला अतिशय फायदा होतो रक्त वाढीसाठी बीट हे अतिशय उपयुक्त असतं आणि त्याचप्रमाणे बीट हे लाल रंगाचा असतं तर तुम्ही यावरून जाणून घेऊ शकता की बीट खाल्ल्यामुळे तुम्हाला किती फायदा होईल.
बीडमध्ये मुबलक प्रमाणामध्ये लोह आणि फॉलिक ऍसिड असतं त्यामधून शरीरामध्ये जे रक्त असते ते वाढण्यासाठी अतिशय मदत होते जर तुम्ही बीट रेगुलर खात असाल तर तुमचं रक्त नक्कीच वाढेल आणि त्याचबरोबर तुम्ही पिठाचा रस देखील पिऊ शकता.
स्टॅमिना वाढण्यासाठी देखील बीटाचा फायदा होतो
जर तुमचा स्टॅमिना कमी असेल म्हणजे काही काम करण्यासाठी तुम्हाला स्टॅमिनाची आवश्यकता असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचा स्टॅमिना एनर्जी कमी आहे तर अशा वेळेस देखील तुम्ही बीट खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला स्टॅमिना नक्कीच वाढलेला दिसेल.
आणि त्याच प्रमाणे तुमच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होईल त्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल त्यासाठी तुम्ही रोज एक कप बीटाचा रस पिऊ शकता.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी बीटाचा फायदा होतो
बीट हे तुमचं जर वाढलेलं वजन असेल आणि ते कमी करायचा असेल तर त्या साठी देखील उपयुक्त आहे जर तुमचं वजन वाढत असेल.
तर तुम्ही बीट खाऊ शकता त्याचबरोबर पिठाचा रस घेऊ शकता त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी कॅलरीज असते कमी होण्यासाठी मदत होते.
कारण बीटामध्ये कॅलरीज भरपूर कमी प्रमाणात असते आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे वजन राहतं ते आटोक्यात राहण्यासाठी मदत होते.
त्याचबरोबर त्यामध्ये फायबर्स कॅल्शियम लोह यासारखी पोषक तत्वे असतात.
कॅल्शियम वाढवण्यासाठी बीटाचा उपयोग होतो
जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी असेल तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही बीट खाऊ शकता कारण बीट मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं.
त्यामुळे तुमच्या शरीराची कॅल्शियमची कमतरता दूर होण्यासाठी मजबूत होते कॅल्शियम मुख्यतः बघायला गेलं तर हाडे दात हिरड्या या भागामध्ये कॅल्शियमची गरज जास्त असते.
तर त्यामुळे जर तुमचं शरीरामध्ये तुम्हाला कॅल्शियम चे प्रमाण कमी वाढत असेल हाडे दात व हिरड्या यासारखं शरीराची पार्ट जर दुखत असतील तर तुम्ही बीट खाऊ शकता.
महिलांसाठी बीट खाणे अतिशय लाभदायक असते
बीट खाणे हे महिलांसाठी अर्ज लाभदायक असते कारण मासिक पाळीमध्ये जर तुम्ही बीट खात असाल तर तो मासिक पाळीमध्ये ज्या तक्रारी असतात त्या कमी होण्यासाठी मदत होतात जर तुम्ही बीट खात असाल तर तुमच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढण्याचे प्रमाण वाढतं.
त्यामध्ये फॉलिक ऍसिड असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी बीट अतिशय उपयुक्त असतं याशिवाय प्रस्तुती नंतर बीट मुळे आईचं दूध कमी येत असेल तर ते वाढण्यासाठी देखील मदत होते त्यामुळे महिलांसाठी बीट हे अतिशय लाभदायक आहे.
Also Read – गर्भधारणा कशी करावी | How to get Pregnant in Marathi
कॅन्सर कमी करण्यासाठी बीटाचा उपयोग होतो
जर तुम्हाला कॅन्सर असेल तर तुम्ही बीट खाऊ शकता कारण कॅन्सर कमी करण्यासाठी बीट अतिशय उपयुक्त आहे बीडमध्ये अँटिऑक्सिडंट असेल होऊ शकतात.
ते असतात जी तुमच्या कॅन्सर होण्यापासून दूर ठेवू शकतात आणि ज्या विकृत पेशी असतात त्या नष्ट करण्यासाठी देखील पीठ अतिशय फायदेशीर ठरतं.
ॲनिमिया पासून बचाव करण्यासाठी बीटाचा उपयोग होतो
तर ऍनिमिया जर तुम्हाला रोग असेल तर तो कमी करण्यासाठी तुम्ही बीटाचा उपयोग करू शकता बीट खाल्ल्यामुळे तुमच्या शहरांमधील आयरन ची कमी भरून निघते त्यामुळे तुम्हाला ॲनिमिया झालेला असेल तर ते कमी करण्यासाठी बीट अतिशय उपयुक्त आहे.
बीट चे पौष्टिक तथ्य | Nutritional Facts of Beetroot in Marathi
थोडसं दिसायला बीट एकदम लालसर असतं आणि ते मातीमध्ये येत असल्यामुळे थोडसं चिकट असं दिसायला असतं पण यामध्ये भरपूर अशी पोस्टीकतात त्या असतात तर त्यामध्ये पास ऊर्जा 43 किलो कॅलरी असते कार्पोदकामध्ये 8.8 ग्रामस्थ आहारातील फायबर ३.५ ग्राम असतो चरबीमध्ये झिरो पॉईंट वन ग्रामस्थ प्रति निबंध पाच ग्राम असतात.
बीट हे जे आहे ते बहुमुखी फळ आहे त्यामध्ये नायट्रेट सुपारी रंगद्रव्य फायबर फोर मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखी विविध जीवनसत्वे असतात ती तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात.
100 ग्रॅम बीटची पौष्टिक माहिती
ऊर्जा – 43 kcal
कर्बोदकांमधे – 8.8 ग्रॅम
आहारातील फायबर – 3.5 ग्रॅम
चरबी – 0.1 ग्रॅम
प्रथिने – 1.7 ग्रॅम
बीट खाण्याचे नुकसान
बीट खाल्ल्यामुळे त्याचा एकच दुरुपयोग होतो तो म्हणजे की जर तुम्ही स्टार्टिंगला जर नवीन नवीन बीट खायला सुरुवात केली तर त्यावेळेस तुमच्या लघवीचा रंग लाल होऊ शकतो.
किंवा तुमचा म** जो आहे तो देखील लाल होऊ शकतो तेवढेच एक त्याचा दुष्परिणाम आहे.
जर तुम्ही बीट जास्त खात असेल तर तुम्हाला किडनीचा आजार देखील होऊ शकतो त्यामुळे बीट खाल्लं पाहिजे पण लिमिटेड प्रमाणापर्यंत खाल्लं पाहिजे.
Also Read – खजूर खाण्याचे फायदे व तोटे | काळे खजूर खाण्याने कोणकोणते उपयोग होतात
बीट कसे खावे?
बीट तुम्ही डायरेक्ट धुवून खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही पिठाचा रस बनवून देखील घेऊ शकता.
जर तुम्हाला गरज देखील घ्यायचा नसेल तर तुम्ही पिठाची कोशिंबीर किंवा बीट उघडून त्याचा सलाद देखील करू शकता त्यामुळे तुम्ही शरीराला अनेक फायदे होतात तुमच्या शरीराला फायबर मिळत.
त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तो देखील कमी होतो पोट साफ होण्यासाठी मदत होते. बीटाचा तुम्ही उपयोग सलाद म्हणून देखील करू शकता.
बीटाची तुम्ही कोशिंबीर बनवू शकता बेटाची तुम्ही चटणी देखील बनवू शकता आहारामध्ये तुम्ही बीट सलाद म्हणून देखील खाऊ शकता
निष्कर्ष
आज आपण बीट खाण्याचे फायदे बघितलेले आहेत त्याचबरोबर बीट खाण्याचे नुकसान देखील बघितलेले आहेत बीड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात यावर देखील आपण चर्चा केलेली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
Also Read – मासिक पाळी न आल्यास काय करावे | मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी घरगुती उपाय
Also Read – मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय | Mankyachya Aajaravar Gharguti Upay
Discover more from Fish Advisor 🐠🫧🪼🐟
Subscribe to get the latest posts to your email.