आवळा हा सर्दी खोकल्यासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो आवळ्याचा रस हा सर्दी खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे खोकला आणि ताप असतो तोंडातील पांढरे चट्टे यावर देखील आवळ्याचा गुणकारी असा उपयोग होतो
कोलेस्टेरॉलवर नियंत्रण आणण्यासाठी देखील आहे त्याचा योग्य तो उपयोग केला जातो कॉलेटराल वर नियंत्रण आणण्यासाठी आवळ्याचा अतिशय चांगला उपयोग केला जातो
मधुमेह हा भरपूर प्रकारचा असतो मधुमेहाचे प्रमाण या सारखा असतो तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही जर जेवण करत असाल तर तुमच्या रक्तातील साखर असते ती नेहमी नियंत्रणात राहते आणि त्यामुळे तुम्हाला मधुमेह मी यावर चांगला उपयोग होतो